मोठी बातमी! कोरोनाचा देशात पहिला बळी

दिल्ली | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. चीन पाठोपाठ कोरोना विषाणु आता भारतातही पोहोचला असून देशातील कोरोनाचा पहिला बळी कर्नाटकात झाला असल्याचे समजत आहे. Government of Karnataka: Four COVID-19 positive cases have been reported in Karnataka till date. All 4 cases are stable and recovering in isolation facility; Till now, 98,401 passengers have … Read more

काँग्रेस पक्ष आता पुर्वीचा काँग्रेस पक्ष राहीला नाही म्हणत ज्योतिरादित्य सिंधियांचा भाजपात प्रवेश

दिल्ली | काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील भाजप कार्यालयात सिंधिया यांचा भाजप प्रवेश झाला. Jyotiraditya Scindia: There have been 2 life changing events for me – one, the day I lost my father and the second, … Read more

ज्योदिरादित्य सिंधिया भाजप कार्यालयाकडे रवाना, थोड्याच वेळात करणार भाजपात पक्षप्रवेश

दिल्ली प्रतिनिधी | काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी होळीच्या दिवशी काँग्रेस पक्षाचा राजीनामा सादर केला. आता सिंधिया भाजप कार्यालयाकडे रवाना झाले असून ते थोड्याचवेळात भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. Delhi: Jyotiraditya Scindia is on his way to BJP office and will join the party shortly. https://t.co/rzN1OB8W4X pic.twitter.com/7i09FkOYBJ — ANI (@ANI) March … Read more

कराड पंचायत समिती शिक्षण विभागाचे कोरोनाला आवतण, शिक्षण महोत्सवाचे आयोजन करुन शाळाकरी विद्यार्थ्यांना वेठीस धरणेचा प्रकार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले असल्याने राज्य शासनाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम टाळा असे आवाहन केले असताना अनेक संस्थांनी महिला दिनासह अनेक कार्यक्रम रद्द करत ते पुढे ढकलले मात्र कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला कोलदांडा दाखवत कराड शिक्षण महोत्सव 2020 जोरदार साजरा केला जात आहे. … Read more

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, उद्धव ठाकरे घेणार लालकृष्ण अडवाणींची भेट

दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मोदींच्या भेटीनंतर ठाकरे भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार असल्याचे समजत आहे. ठाकरे यांची अडवाणी भेट मास्टरस्ट्रोज असल्याचं बोललं जात आहे. लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून शिवसेनेसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. अडवाणी अलीकडील काही काळात मुख्यप्रवाहापासून थोडे … Read more

दलितांच्या हत्या हे पण गुजरात माॅडेलच – नागनाथ कोतापल्ले

कराड प्रतिनिधी | सध्या देशात दलितांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. महाराष्ट्रात बरी परिस्थिती आहे मात्र उत्तर भारतात अशा हत्यांचं प्रमाण चिंताजनक आहे असं म्हणत मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि ८६ व्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी दलितांवरील अन्यायावरुन सरकारवर निशाना साधला. दलितांच्या हत्या हे सुद्धा गुजरात माॅडेलच असल्याचे मत व्यक्त करत कोतापल्ले … Read more

किनी टोलनाक्यावर पोलिसांवर गोळीबार, कोल्हापूरात भितीचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कोल्हापूर येथील किनीटोलनाका येथे आज गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. कोल्हापूर पोलीस आणि राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक असलेले तीन आरोपी यांच्यात फायरींग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेमुळे किनीटोलनाका आणि परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण पसरले होते. हाती आलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक … Read more

आमदार जयकुमार गोरेंची शिवीगाळ व दमदाटी तर शिवसेना नेते शेखर गोरेंवर अपहरणाचा गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कुळकजाई विकास सेवा सोसायटी मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूकिसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी येऊन ठराव प्रकिया बंद पाडली व मी सांगेल तिथे येऊन मी सांगेल त्या प्रमाणे ठराव करायचा अशी दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन गेले असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात सुनंदा शेडगे यांनी … Read more

ओगलेवाडीत युवकावर खुनी हल्ला; उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ओगलेवाडी ता. कराड येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने युवकावर खुनी हल्ला झाला. यामध्ये सदर युवकाचे मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर जखमी युवकाला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरु असतानाच युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी कडेकोट … Read more

पत्रकारांना बैठकीला डावलताच पालकमंत्र्याच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शभुंराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समीतीची पहिलीच बैठक आयोजित केली होती. कॅबीनेट तसेच राज्यमंत्री पदी वर्णी लागलेल्या दोन्ही सातारा जिल्ह्यातील मंत्र्याच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या नियोजनाची महत्वपुर्ण बैठक होत असताना. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना या बैठकीस उपस्थित राहण्यास मज्जाव केल्याने सातारा शहरातील पत्रकार, … Read more