New Criminal Laws : आजपासून देशभरात लागू होणार 3 नवे फौजदारी कायदे! पहा काय परिणाम होणार?

New Criminal Laws

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहितेत बदल करून, मंजूर केलेले तीन नवे कायदे आज, सोमवारपासून (१ जुलै) लागू होत (New Criminal Laws) आहेत. ब्रिटिश कालीन भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशात लागू होतील. डिसेंबर २०२३ मध्ये कायदे संसदेत मंजूर करण्यात … Read more

LPG Price Reduced : गॅस सिलेंडर झाला स्वस्त; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

LPG Price Reduced

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महागाईच्या विळख्यात अडकलेल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. जीवनावश्यक वस्तू असलेल्या LPG गॅस सिलेंडर ची किंमत कमी (LPG Price Reduced) झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचिऊ किंमत 31 रुपयांनी कमी केली आहे. मात्र कमी झालेली किंमत घरगुती सिलिंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक गॅस … Read more

T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माची खास पोस्ट; तुम्हालाही वाटेल अभिमान

rohit sharma post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत वर्ल्डकप आपल्या नावावर केला. अतिशय रोमांचक अशा या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विजय खेचून आणला. या विजयानंतर जगभरातून टीम इंडिया आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma) ट्विटर वर … Read more

पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराची विष्ठा; पुण्यात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातल्या जनता वसाहत मधील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना, महिला व बाल कल्याण विभाग मार्फत खराब पोषण आहार देण्यात आला आहे, धक्कादायक बाब म्हणजे या पोषण आहारात आळ्या आणि उंदराची विष्ठा सापडली आहे. या घटनेनंतर लाभार्थी नागरिक प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सरकार मुलांच्या जीवाशी … Read more

मनोहर भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ड्रेस घातलेल्या महिलांनी…..

manohar bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी आज पुनः एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं मनोहर भिडे यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधान … Read more

रोहित-विराटसाठी सचिनची खास पोस्ट!! वाचून तुमचाही ऊर भरून येईल

rohit virat sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताला T20 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला अलविदा केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे अनमोल रत्न आहेत. एक असे खेळाडू ज्यांनी मागील १५ वर्षात भारतीय क्रिकेटची भरपूर सेवा केली आहे. भारतीय क्रिकेटला एका नव्या … Read more

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून ‘हे’ इंटरेस्टींग नाव समोर आलंय

MVA Cm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) विधानसभेनंतर सरकार आलं… तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? होय… अगदी विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं नसताना… जागावाटप आणि निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न चांगलाच पेटलाय… 2019 साली सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला… शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष वैचारिक मत भिन्नता … Read more

सगळे सोयरे अध्यादेश रद्द करावा; प्रकाश आंबेडकर यांच्या मनात ‘हे’ चाललंय

prakash ambedkar aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांची ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी… आणि त्याला ओबीसींचा होत असलेला विरोध… हे गेल्या एक-दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वास्तव होऊन बसलय… एकीकडे मनोज जरांगे पाटील तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरलीय… सरकारनं दोन्ही बाजूंना शब्द दिलाय, त्यामुळे सरकार कुणाची बाजू लावून धरतंय? हे पाहणं महत्त्वाचं आहेच… … Read more

रोहित- विराटच्या निवृत्तीने एका युगाचा अंत!! कसं राहिले दोघांचं करिअर?

rohit virat retired

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) … भारतीय क्रिकेट संघाचे २ महारथी , २ दिग्गज खेळाडू आणि २ अनमोल रत्न…. दोघांचाही खेळ तोलामोलाचा, कोणीच कोणाच्या पुढे नाही आणि मागेही नाही… मोठे फटके मारणे, आपल्या टेक्निकच्या जोरावर मनात येईल तिथे बॉल मारण्यात रोहित पटाईत आहे तर दुसरीकडे आपल्या खेळात सातत्य ठेवण्यात आणि परिस्थिती … Read more

मैदानावर झोपला, हात आपटून रडला!! रोहित वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक झाला (Video)

rohit sharma emotional

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले. अतिशय रोमांचक असा या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यासह सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. खूप वर्षांनी विश्वचषक जिंकल्याचे … Read more