केरळ राज्यात सर्वात मोठे आरोग्य शिबीर महाराष्ट्र राज्याने भरवले – मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस

Devendra Fadanvis in Dhule

धुळे | केरळ मधील पूरानंतर महाराष्ट्राने तेथील जनतेसाठी मदतीचा हात पुढे करत सर्वात मोठे आरोग्य शिबीर भरवले होते असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी धुळे येथे केले. शासनाच्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयाला एक महिन्याच्या आत सीटी स्कॅन व MRI मशीन उपलब्ध करून देण्याची तसेच शहरातील पाणी समस्या दूर … Read more

अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते उद्धाटन

Devendra Fadanvis

धुळे | अमित येवले धुळे येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्धाटन झाले. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयालगतच्या मैदानावर हे शिबिर भरवण्यात आले आहे. जिल्ह्यातील नव्हे तर जिल्ह्यालगत असलेले अमळनेर, पारोळा, मालेगांव, सटाणा या तालुक्यातीलही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या संधीचा लाभ होणार आहे. अटल … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती

Jobs

सीए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाऊंटंट – ५० जागा शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सीए / आयसीडब्ल्यूए वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2wwzLIv ट्रेजरी डीलर (Domestic) – ३ जागा शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए … Read more

पुण्यात गणेश मंडळाचे कार्यकर्ते गेले पोलिसांच्या अंगावर धाऊन, तिघांना अटक

कर्मचार्याला धक्काबुक्की

पुणे | सुनिल शेवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीसांच्या अंगावर गणेशमंडळाचे कार्यकर्ते धावून गेल्याचा प्रकार पुण्यातील गुलटेकडी येथे घडला. यावेळी पोलीस कर्मचार्याला धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवामुळे शहरात सुरक्षेच्या कारणास्तव कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी गणेशोत्सव मंडळ तपासणीचे कार्य गणेश उत्सवात करणे साहजिकच आहे. … Read more

कोलकत्त्याच्या युवा गायक प्रियांको सूर ने पुण्याच्या सुप्रसिद्ध  दगडूशेट हलवाई गणपती साठी गायलेले ‘भो गणेशा सूरश्रेष्ठ’ ही गणेश स्तुती  प्रसारित

dagdusheth halwai ganpati

पुणे प्रतिनिधी | सुनिल शेवरे यंदा च्या गणपती उत्सवासाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्ट च्या वतीने नुकतेच ‘भो गणेशा सूरश्रेष्ठ’ ही स्तुती पालकमंत्री गिरीश बापट आणि पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रसारित करण्यात आली. ही स्तुती गाण्याचा मान कोलकत्त्याच्या युवा गायक प्रियांको सूर याला मिळाला. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा येथे … Read more

जळगाव महानगरपालिका महापौर पदी सीमा भोळे व उपमहापौर पदी अश्विन सोनावणे

IMG WA

जळगाव प्रतिनिधी | सुरेंद्र पाटील जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदी सीमा भोळे व उपमहापौर पदी अश्विन सोनावणे यांची निवड झाली आहे. यंदा महापौरपद हे ओबीसी महिला राखीव असल्याने भोळे यांना संधी मिळाली आहे. महापौर पदी निवड झालेल्या सीमा भोळे या जळगाव शहरांचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर ही नेमणूक करण्यात … Read more

आशा – दिल से ने रसिक मंत्रमुग्ध.

Thumbnail

पुणे |सुनिल शेवरे सिने-संगीता च्या माध्यमातून निखळ आनंद देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पुण्यातील स्वयम संस्थे तर्फे नेहमीच वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध संकल्पनां वर आधारित गाण्यांचे सादरीकरण हे स्वयम चे वैशिष्ठ्य आहे. आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका आशा भोसले यांनी नुकतेच वयाच्या ८६ व्या वर्षात पदार्पण केले. आशाताईंच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून स्वयम ने एस. … Read more

ब्रिटिश कौन्सिल व स्माईल तर्फे पुण्यात मिक्स द सिटी उपक्रम

british council

पुणे | ब्रिटिश कौन्सिल व स्माईल (सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्युशन फॉर लेडीज एम्पॉवरमेंट) तर्फे मिक्स द सिटी इन्स्टॉलेशन पुणेकरांसाठी आणण्यात आले आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१८ दरम्यान विश्रामबागवाडा येथे सकाळी ११ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.मिक्स द सिटी हे इंटरअ‍ॅक्टिव्ह म्युझिक प्लॅटफॉर्म असून यामध्ये त्या त्या शहरातील संगीत,वाद्ये किंवा स्थळे याचे … Read more

आज अभियंता दिन

Engineering Day

पुणे | अमित येवले १५ सप्टेंबर हा दिवस महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन म्हणून दरवर्षी अभियंता दिवस देशभरात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी १९५९ मध्ये देशात DDNational ने प्रायोगिक तत्वावर अर्ध्या तासाचे प्रसारण सुरू केले होते. विश्वेश्वरय्या यांनी केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.समर्थ भारत हे त्यांचे … Read more