Maharashtra Rain Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Alert 9 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. इथून पुढे २४ तास अतिशय महत्वाचे असून दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान … Read more

रोहित शर्माला पुन्हा दुखापत; पाक विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढलं

Rohit Sharma (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत उद्या कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय वोल्टेज सामना होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य या मॅच कडे लागलं आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय चाहत्यांना धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकादा जखमी झाला असून आज सरावादरम्यान फलंदाजी करताना रोहितला दुखापत … Read more

Tata Altroz ​​Racer 9.49 लाख रुपयांत लाँच; मिळतात ‘हे’ खास फीचर्स

Tata Altroz Racer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने भारतीय बाजारात Tata Altroz ​​Racer हि कार लाँच केली आहे. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये या कारचे अनावरण झालं होते. अखेर आता ती मार्केट मध्ये दाखल झाली असून यामध्ये ग्राहकांना अनेक खास फीचर्स मिळत आहेत. Tata Altroz ​​Racer, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह लाँच करण्यात आली … Read more

मोठी बातमी!! INDIA आघाडीची नितीशकुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर

nitish kumar kc tyagi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत NDA ला काठावरच बहुमत मिळाल्याने एकेकाळचे इंडिया आघाडीचे मित्र असलले नितीशकुमार आणि चंद्रबाबु नायडू यांचं महत्व वाढलं आहे. या नेत्यांनी पुन्हा आपल्याकडे यावं म्हणून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र तरीही या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपलं समर्थन दिले. याच दरम्यान, जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी … Read more

अयोध्येतील पराभवानंतर भीष्म पितामहांनी भाजपला सुनावले खडेबोल; म्हणाले, श्रद्धेच्या ठिकाणाला….

mukesh khanna narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदींची लाट, हिंदुत्त्वाचा नारा आणि महत्वाची बाब म्हणजे राम मंदिर बांधूनही भाजपला अयोध्येत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. समाजवादी पार्टीच्या अवधेश प्रसाद यांनी भाजप उमेदवार लल्लू सिंग यांचा पराभव केला. भाजपच्या या पराभवानंतर महाभारतातील पितामह भीष्म म्हणजेच अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोदी सरकारला अप्रत्यक्षरीत्या सुनावलं आहे. … Read more

मोदी 100% व्यापारी, सत्तेसाठी सोनिया गांधींच्याही दारात जातील- सामनातून टीकास्त्र

narendra modi (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शंभर टक्के व्यापारी आहेत. व्यापारी फक्त स्वतःचा फायदा बघतो. त्यामुळे मोदी हे पक्षाचेही गुणगान सुरू करतील व सत्ता टिकविण्यासाठी गरज पडली तर सोनिया गांधींच्या दारात उभे राहतील असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ … Read more

अफगाणिस्तानचा न्यूझीलंडवर विजय; फिरकीपुढे किवींनी टेकले गुडघे

AFG Vs NZ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आज मोठा उलटफेर पाहायला मिळायला. तुलनेनं हलक्या असलेल्या अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का (AFG Vs NZ) दिला दिला आहे. तब्बल ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवून क्रिकेट विश्वास अफगाणिस्तानने खळबळ उडवून दिली आहे. अफगाणी फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांनी नांग्या टाकल्या. विकेटकिपर फलंदाज रहमतुल्लाह गुरबाज मन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. प्रथम … Read more

Ramoji Rao Passed Away : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

Ramoji Rao Passed Away (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साऊथ इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन (Ramoji Rao Passed Away) झालं आहे. 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने ५ जूनला त्यांना हैद्राबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं … Read more

मोदी सरकारमध्ये शिंदे- दादा गटाकडून कोणाकोणाला मंत्रीपदे? पहा संभाव्य यादी

shinde ajit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणुकीत भाजपप्रणीत NDA ला स्पष्ट बहुमत मिळाल्याने देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित झालं आहे. NDA ला २९१ जागांवर बहुमत मिळाले असून NDA ने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. परवा म्हणजेच ९ जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) … Read more

Bajaj Chetak 2901 : Bajaj ने स्वस्तात लाँच केली Electric Scooter; पहा काय फीचर्स मिळतात?

Bajaj Chetak 2901 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आकर्षक लूक आणि चालवायला सुद्धा आरामदायी असल्याने आणि महत्वाची बाब म्हणजे पेट्रोलचा खर्च वाचत असल्याने नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या लाँच होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Bajaj ने आपल्या इलेक्ट्रिक चेतकचे नवीन व्हेरिएन्ट लाँच केलं आहे. Bajaj Chetak 2901 असे या इलेक्ट्रिक … Read more