INDIA आघाडी नेमकी कुठे अडकली? भाजपने असा केला चेकमेट

india vs nda

केंद्रातील मोदी सरकारची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी INDIA आघाडीची स्थापना केली. Indian National Developmental Inclusive Alliance असं या आघाडीचे नाव …. राहुल गांधी, लालू यादव, नितिंशकुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, एमके स्टालिन, अरविंद केजरीवाल , फारूक अब्दुल्ला, अखिलेश यादव यांसारख्या देशातील अनेक वर्षाचे राजकारण कोळून प्यायलेले आणि एकेकाळी सत्ता उपभोगलेल्या दिग्गज नेत्यांनी एकत्र … Read more

बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

modi on Constitution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु असून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी एकमेकांसमोर उभी आहे. मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यास देशातील संविधान नष्ट होईल आणि देशात पुन्हा निवडणुकांचं होणार नाहीत असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत असतो. या आरोपाला प्रत्युत्तर देत खुद्द बाबासाहेब आंबेडकर … Read more

आज INDIA आघाडीची दिल्लीत महारॅली; ठाकरे- पवारांसह 26 पक्ष एकजूट दाखवणार

INDIA Alliance Rally

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधकांच्या INDIA आघाडीकडून (INDIA Alliance) आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर सेव्ह डेमोक्रेसी रॅली’ (Save Democracy Rally) काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी ‘इंडिया’ आघाडीचे अनेक नेते, … Read more

Rahul Gandhi : शिवाजी पार्कवर आज राहुल गांधींची जाहीर सभा; पवार- ठाकरे उपस्थित राहणार

Rahul Gandhi shivaji park

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तोफ आज मुंबई येथील शिवाजी पार्कवर धडाडणार आहे. राहुल गांधी प्रथमच शिवतीर्थावरून जनतेला संभोधित करतील. यावेळी मंचावर उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेतेमंडळी उपस्थित असतील. कालच लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या असून आज शिवतीर्थावरून राहुल गांधी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग … Read more

इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं!! निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष सोडणार साथ

india alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना करण्यात आली आहे. परंतु या निवडणुकींपूर्वीच इंडिया आघाडीला एक एक धक्के बसत आहेत. कारण, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यानंतर भगवंत मान यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता झारखंडमधील एक पक्ष इंडिया आघाडीची साथ सोडण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले … Read more

मोदींच्या हनुमानाला INDIA आघाडीची ऑफर; भाजपला मोठा झटका बसणार??

Chirag Paswan INDIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करत असताना आता बिहारच्या आणि देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांना इंडिया आघाडीने (INDIA Alliance) ऑफर दिली आहे. सध्या लोजप मध्ये चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती … Read more

Sharad Pawar On INDIA Alliance : INDIA आघाडीत नेमका वाद कशाचा?? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

Sharad Pawar On INDIA Alliance

Sharad Pawar On INDIA Alliance : केंद्रातील मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या काही बैठकाही पार पडल्या. परंतु नंतर जागावाटपावरून आघाडीत तिढा निर्माण झाल्याचे आपण बघितलं. पश्चिम बंगाल आणि दिल्लीत आम आदमी पार्टीने स्वबळाची नारा दिला आहे, तर इतर राज्यात सुद्धा अजून जागावाटप झालेले … Read more

भाजपची साथ सोडा अन्यथा बॉम्बने उडवून देऊ; नितीश कुमार यांना धमकीचा मेसेज

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडी (India Alliance) सोडण्याचा निर्णय घेत भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. या पार्श्वभूमीवरच नितेश कुमार यांना उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. “भाजपची साथ सोडा अन्यथा तुम्हाला बॉम्बने उडवून देऊ” अशी धमकी नितेश कुमार यांना आली आहे. हा धमकीचा मेसेज बिहारचे पोलीस महासंचालकांना करण्यात आला आहे. … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कधी होणार? किती टप्प्यात मतदान होण्याची शक्यता?

Lok Sabha Election 2024 Schedule

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा करायचा यादृष्टीने पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने अजून तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. परंतु, मार्च ते एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया होऊ शकते. फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग … Read more

मोदींचे ‘ते’ ट्विट अन इंडिया आघाडीतील आणखी एक पक्ष बाहेर?

RLD with BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha 2024) भाजपप्रणीत इंडिया आघाडी (INDIA Alliance) विरोधात देशभरातील विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र जस जस निवडणूक जवळ येत आहे तस तस इंडिया आघाडीतील पक्षामधील मतभेत समोर येत आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी आणि दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने स्वबळाचा नारा दिला. तर … Read more