Sangli News : पोलिस असल्याची बतावणी करत भरदुपारी गोळीबार; कोट्यवधीचे दागिने लुटले

सांगली : शहरातील वसंतदादा मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर आज सशस्त्र दरोडा टाकत कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. पोलिस असल्याचा बनाव करून पेढीत शिरलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून, तोंडावर चिकटपट्टी लावून कानपटीवर बंदूक ठेवत दागिने, हिरे आणि चोख सोन्यावर दरोडा टाकला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे डीव्हीआर फोडून टाकत पुरावे … Read more

RBI ने केल्या ‘या’ मोठ्या घोषणा! सर्वसामान्यांवर काय होणार होणार? Loan महागणार कि स्वस्त होणार पहा

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था घसरत चालली आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. ओपेक प्लसने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. यामुळे कच्च्या तेलाची किंमत $100 च्या पुढे जाऊ शकते. मंदीचा फटका जगाला बसताना दिसत आहे. त्याच वेळी, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह, सेंट्रल बँक ऑफ अमेरिका, युरोपियन सेंट्रल बँक आणि ब्रिटिश … Read more

Satara News : माजी नगरसेवकाच्या अंदाधुंद गोळीबारात 2 जणांचा मृत्यू? पाटण तालुक्यातील घटनेने खळबळ

Crime Gun

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात रविवारी संध्याकाळी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मोरणा विभागात ही घटना घडली असून याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली … Read more

शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी! आता रोजचा बाजारभाव मोबाईलवर समजणार; ‘हे’ काम आजच करा

hello krushi app

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांना तुम्ही शेतात जे काही पिकवता त्याचा चालू बाजारभाव तुम्ही रोज पाहता काय? तुम्हाला कदाचित तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील बाजारभाव WhatsApp वर वगैरे मिळत असेलही पण हॅलो कृषी (Hello Krushi Mobile App) वर तुम्ही स्वत: महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील बाजारभाव जाणुन घेऊ शकता. अनेकदा बातम्यांमधून बाजारभाव दुसऱ्या दिवशी आपल्यापर्यंत पोहोचतो. पण हॅलो … Read more

Valentine Day च्या पार्श्वभूमीवर Red Heart च्या बॅनर्सना नखांनी ओरबडण्याचा प्रकार; मध्यरात्री नक्की काय घडलंय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फेब्रुवारी महिना म्हटलं कि प्रत्येकाला व्हॅलेन्टाईन डे ची आतुरता असते. जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेन्टाईन डे म्हणून साजरा केला जातो. प्रेमाचा दिवस म्हणून तरुणांमध्ये व्हॅलेन्टाईन डे ची क्रेझ असते. आपला प्रियकर/प्रेयसी यांना या दिवशी गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. भारतातही व्हॅलेन्टाईन डे मुळे संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात तरुणाईमध्ये एक वेगळाच … Read more

Karad Bajarbhav : कराड शेती उत्पन्न बाजारसमितीत आज कोणत्या शेतमालाला काय भाव मिळाला? चेक करा

Karad Bajarbhav-2

कराड : शेतकरी मित्रांनो रोजचा बाजारभाव चेक करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याच चॅनलच्या बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण Hello Krushi या मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही घरी बसून महाराष्ट्रातील हव्या त्या बाजारसमितीमधील अन् पाहिजे त्या शेतमालाचा ताजा बाजारभाव स्वत; पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krsuhi असं सर्च करायचं आहे. त्यानंतर … Read more

कुसूर ग्रामपंचायत : कदम, मोरे, देशमुख यांची 10 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता; उदयसिंह कदम सरपंच

कराड | कुसूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनलने सरपंचपदासह ऐतिहासिक विजय प्राप्त करत 10 पैकी 10 जागी विजय मिळवला आहे. उदयसिंह आनंदराव कदय यांना सरपंचपदासाठी बहुमत प्राप्त झाले आहे. कदम, मोरे, देशमुख यांच्या गटाने खाडे-पाटील गटाचा दारुन पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशूर बंडो गोपाळा कदम (मुकादम तात्या) … Read more

Diwali Wishes in Marathi : तुमच्या प्रियजनांना द्या मराठीतून दीपावली शुभेच्छा

Diwali Wishes in Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दीपावलीचा सण सर्वत्रच अतिशय उत्साहात साजरा केला जातो. देशभर दीपावलीला आनंदाचे वातावरण असते. दीपावली दिवशी सर्वांना आपल्या प्रियजनांना शुभच्छा संदेश (Diwali Wishes in Marathi) द्यायचे असतात. याकरता आम्ही आपल्या खास मराठीतून काही शुभ दिवाळी संदेश खाली दिलेले आहेत. पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी … Read more

पुणे : दिवाळीसाठी घरी निघालेल्या प्रवाशाचा रेल्वे स्टेशनवर मृत्यू; गर्दीने तुडवले?

Pune railway station

पुणे : पुण्यात रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. दिवाळी निमित्त घरी जात असताना दम्याच्या त्रासाने बेशुद्ध पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बॊद्धा मांझी असे असून तो मूळचा गया (बिहार) येथील रहिवासी आहे. दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. गाडी … Read more