नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. या खटल्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे आणि महाराष्ट्रातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!
मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हे न्यायिक दृष्ट्या योग्य असून ते कायद्याच्या कसोटीवर सिद्ध करण्यात आलेले आरक्षण आहे. मराठा समाजाला शिक्षणात १३ टक्के आणि नोकरीत १२ टक्के आरक्षण देण्यात यावे असा निर्णय उच्च न्यायालने दिला आहे. त्याच निर्णयाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचीकेवरच शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.
नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो
आरक्षण देण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही. ते आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेले आरक्षण हे घटना बाह्य असून ५० टक्क्यापेक्षा जास्तीच आरक्षण हे घटना बाह्य आहे असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आमचा whatsaap ग्रुप आजच जॉईन करा. तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करा
whatsaap ग्रुपची लिंक : http://bit.ly/2G3bX3J
फेसबुक पेजची लिंक : http://bit.ly/32fQu19
नवी दिल्ली | राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली ‘हि’ मागणी
राजकीय पेच सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे
अजित पवार यांचा पराभव करण्यावर चंद्रकांत पाटील पुन्हा बोलले
हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा
मी नितेश राणेंवर खूनाचा प्रयत्न करण्याचे कलम लावायला सांगितले