जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८ लाख ४४ हजार, तर १ लाख १७ हजार जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | जगात आज १५ एप्रिल रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या १८,४४,८६३ झाली आहे. ११७०२१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात गेल्या २४ तासात ५३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात हा आकडा – रुग्णांची संख्या ११,४४२ आहे. गेल्या २४ तासात १०७३ नवे रुग्ण आढळले असून ३७७ गेल्या २४ तासात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात सध्या अमेरिकेत सर्वाधिक कोरोनारुग्ण आहेत. अमेरिकेत आत्तापर्यंत २२ हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांच्या आकडेवारी अमेरिकेने आता चीनलाही मागे टाकले आहे. मागील २४ तासात चीनमध्ये नव्याने कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात हा आकडा २६९६ रुग्ण, गेल्या २४ तासात ३५० नवे रुग्ण, मृत्यू १७८ आणि गेल्या २४ तासात मृत्यू १८ आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे. ही आकडेवारी अनालिटिक्स मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने तयार केली आहे. याचा डेटा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने संकलित केला आहे. ही आकडेवारी १५ एप्रिलच्या सकाळी १० वाजेपर्यंतची आहे.

ताजी आकडेवारी पाहण्यासाठी – Click Here (www.hellomaharashtra.in)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते

Leave a Comment