Escalator Accident : एस्केलेटर वापरा, पण जरा सांभाळून!! ‘ही’ एक चूक घेईल जीव; VIDEO पाहून लागेल धक्का

Escalator Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Escalator Accident) मॉल, रेल्वेस्थानक, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट अशा सगळ्या ठिकाणी एस्केलेटरचा वापर केला जातो. ही सुविधा खास करून वृद्ध लोकांसाठी फार फायदेशीर आहे. कारण, एस्केलेटर वापरतेवेळी जिने चढायची किंवा उतरायची गरज पडत नाही. मात्र, सोयीची वाटणारी ही सुविधा काहीवेळेस धोक्याची ठरू शकते. एस्केलेटर भारतात येऊन बराच काळ लोटला आहे. तरीही बरेच लोक … Read more

Sangli Alto Car Accident : सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Sangli Alto Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघाताची बातमी समोर येत आहे. आज सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथे अल्टो कार कालव्यात कोसळून (Sangli Alto Accident) मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर एक महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. … Read more

Viral Video : शहाणपणा नडला!! ओव्हरटेक करायला गेला आणि स्वतःच पडला; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल गाडी चालवणं काही फार मोठी गोष्ट उरलेली नाही. अगदी अल्पवयीन मुलंसुद्धा आरामात गाड्या चालवतात, अपघात करतात आणि सुटतात सुद्धा. मुळात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका दुचाकीस्वाराने इतर … Read more

Viral Video : भरधाव गाडीच्या धडकेने वाघ गंभीर जखमी; उपचार मिळण्याआधीच सोडला जीव

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या महाराष्ट्रात अनेक अभयारण्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे भंडारा आणि गोंदिया महामार्गावरील नवेगाव नागझिरा अभयारण्य. या अभयारण्यात अनेक प्राणी वास्तव्य करतात. ज्यामध्ये वाघाचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या कमी असली तरीही काही अभयारण्यात वाघ पहायला मिळतात. त्यापैकी एक हे अभयारण्य आहे. दरम्यान, अनेक पर्यटक या ठिकाणी जंगल सफारी करायला … Read more

मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर बर्निंग बसचा थरार! भीषण आगीत वऱ्हाडी बस जळून खाक

bus fire mumbai pune expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई- पुणे एक्सप्रेसवे (Mumbai Pune Expressway) वरील अपघातांची मालिका अजूनही सुरूच आहे. आजही या एक्सप्रेसवे वर भीषण अपघात घडला आहे. लग्नाचं वर्हाड घेऊन निघालेल्या बसला खोपोलीजवळ आग लागली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग (Bus Fire) लागली. यावेळी या बस मध्ये तब्बल ४२ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने यामध्ये … Read more