आर.टी. ई. प्रवेशाला उस्फुर्त प्रतिसाद; अवघ्या सात दिवसात साडेपाच हजार अर्ज

औरंगाबाद : आर.टी.ई प्रवेश 2021-22 या वर्षासाठी तीन मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अवघ्या सात दिवसात जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत . त्यामुळे यावर्षी आरटीई प्रवेशाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलीय. यावर्षी मराठी प्रवेश प्रक्रियेत 603 शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केलेली आहे. त्यासाठी … Read more

MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर; आता 21 मार्चला होणार MPSC परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलंल्या नंतर राज्यात विद्यार्थ्यांकडून गदारोळ करण्यात आला होता. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे,  आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. आता 21 मार्चला होणार (MPSC Exam … Read more

पदवीच्या परीक्षा 16 मार्च पासून नियोजित वेळापत्रकानुसारच होणार – कुलगुरू डॉ.येवले

औरंगाबाद : शहरात अंशतः लॉकडाऊन लागू असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या (द्वितीय व तृतीय वर्षाच्या) वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. 16 मार्च पासून परीक्षा सुरू होत असून कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. लॉकडाऊन दरम्यान परीक्षा … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more

सातारा : जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत शाळा बंद; जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश

सातारा | जिल्ह्याज कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये  सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात 4 मार्च पासून 31 मार्च 2021 रोजीचे 24.00 वा. पर्यंत पूढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वा. … Read more

सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन; परिसरात हळहळ

औरंगाबाद | आई वडील कामावर गेल्यावर सातवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आनंदनगर गरखेडा परिसरात उघडकीस आली.या घटनेमुळे नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संजीवनी ही … Read more

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार – उदय सामंत

uday samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला असून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या परीक्षांचा … Read more

मागील वर्षी UPSCचा शेवटचा प्रयत्न दिलेल्यांना आणखी एक संधी नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली । गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेकांना UPSCचा शेवटचा प्रयत्न देण्यास अडचण आली होती. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी UPSCचा शेवटचा प्रयत्न दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी नाकारली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर २०२० साली यूपीएससीची … Read more

१० वी आणि १२वीची परीक्षा ऑफलाईनचं; बोर्डाने घेतला निर्णय

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२वीचीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. ग्रामीण भागात इंटरनेट … Read more

10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

पुणे  । राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्रालयानं मोठी घोषणा केलीय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. 10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार असून 12 वी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते … Read more