इग्नूने (ignou) दिली विद्यार्थ्यांना असाइनमेंट सबमिट करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं (ignou) जून २०२० च्या सत्रअखेर परीक्षेसाठी असाइनमेंट सादर करण्याची मुदत वाढविली आहे. आता इग्नूचे विद्यार्थी १५ जूनपर्यंत आपले असाइनमेंट सादर करू शकतात. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देशभरात असलेला लॉकडाऊन लक्षात घेऊन मुदतीत वाढ करण्यात आली आहे. जुलै सत्र (वार्षिक अभ्यासक्रम) आणि जानेवारी सत्र (सेमेस्टर आधारित अभ्यासक्रम) … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे आमने सामने

मुंबई । संचारबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था प्रथम बंद करण्यात आल्या होत्या. मार्च पासूनचा काळ हा खरंतर परीक्षेचा काळ असतो. १० वी, १२ वी तसेच सर्व महाविद्यालयीन महत्वाच्या परीक्षा याच काळात असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे राज्यावरील सावट पाहता संचारबंदी लागू केल्याने बहुतेक सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीसोबत महाविद्यालयीन परीक्षा रद्द … Read more

महाराष्ट्रात एमबीए सीईटीचा निकाल उद्या; उदय सामंत याची घोषणा

मुंबई । महाराष्ट्रातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल शनिवारी २३ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केलंय की, ‘MAH – MBA /MMS CET 2020 ही परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. या … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशननं परीक्षांच्या तारखांबाबत जारी केलं ‘हे’ परिपत्रक

नवी दिल्ली । स्टाफ सिलेक्शन कमिशनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. नव्या तारखा कधी घोषित केल्या जाणार हे यात नमूद करण्यात आले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात SSC CHSL 2019 … Read more

UGC चा मोठा निर्णय! आता एकाच वेळी घेता येणार दोन डिग्री

नवी दिल्ली । उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC) सशर्त मंजूरी दिली आहे.अलीकडेच झालेल्या एका बैठकीत UGC ने एकाच वेळी दोन डिग्रीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे. UGC चे सचिव रजनीश … Read more

Lockdown Impact | स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मैना हजारा करत आहेत नाला सफाईचे काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सर्वत्र कोरोनामुळे संचारबंदी असल्याने तळहातावर पोट असणाऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांच्या रोजगारावर लॉकडाऊनमुळे गंभीर परिणाम झाला असून त्यांच्या हाताचे काम गेले आहे. शहरी भागात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांवर देखील यामुळे मोठी समस्या ओढवली असून कोरोना संसर्गाच्या भीतीने कोणीही कामावर बोलावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिल्ली … Read more

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! JEE Main 2020 परीक्षेचा अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी

नवी दिल्ली । देशातील आयआयटींमधील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा JEE Main ला अर्ज करायचा राहिला असेल तर त्वरा करा, आणखी एक संधी चालून आली आहे. जे विद्यार्थी कुठल्या कारणाने जेईई मेन्ससाठी अर्ज करू शकले नाहीत, त्या सर्वांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी केली आहे. … Read more

येणाऱ्या काळात आॅनलाइन शिक्षण पद्धती स्विकारावी लागेल – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना अजून किती दिवस असणार याबाबत निश्‍चित कोणालाच सांगता येत नाही. शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याची जाणीव सरकारला आहे. यामुळे येणार्‍या काळात ऑनलाईन शिक्षण पध्दती स्विकारावी लागेल असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्पयुटरद्वारे शिक्षण घ्यावं लागेल … Read more

असुरक्षित बालकांच्या मदतीसाठी नोबेल विजेते एकवटले; जागतिक नेत्यांना केली भरीव मदतीची मागणी

लहान मुलांसाठी काम करणारे मानवाधिकार कार्यकर्ते कोरोना काळात आंतरराष्ट्रीय नेत्यांनी भरीव आर्थिक मदत करावी म्हणून आस लावून बसले आहेत.

‘या’ तारखांना होणार सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा

नवी दिल्ली । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. २९ प्रमुख विषयांच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान होणार आहेत. कोणता पेपर कधी, कोणत्या सत्रात याविषयीची सविस्तर माहिती बोर्डाने दिली आहे. याचसोबत कोणत्या परीक्षा … Read more