सातारा जिल्ह्यात आजपासून 3833 शाळांची आणि महाविद्यालयांची वाजणार पुन्हा घंटा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली पहिली ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 833 शाळा आणि महाविद्यालयांची घंटा आजपासून पुन्हा एकदा वाचणार आहे. शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. राज्य सरकाच्यावतीने सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

MPSC चा पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांचे आंदोलन; आयोग म्हणत पेपर फुटलाच नाही

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पार पडत आहे. मात्र याच परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याच घटनेचा निषेध म्हणून नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले आहे. मात्र त्यानंतर एमपीएससी आयोगाने मात्र ट्विट करत पेपर फुटलाच नाही असे स्पष्टीकरण दिले. विद्यार्थी काय म्हणतात- एमपीएससी पेपर फुटला असा आरोप … Read more

शाळा सुरु करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय काल ठाकरे सरकारच्या वतीने घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात शाळा सुरु करण्या बाबत बैठक घेतली जाणार आहे. यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना सल्ला दिला आहे. “कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस … Read more

राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Varsha Gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता त्यावर त्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या सोमवार पासून म्हणजेच … Read more

शाळा सोमवार पासून सुरू होणार?? शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना परिस्थितीमुळे शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. मात्र आता पालक संघटना कडून शाळा सुरू करण्याची मागणी होत पासूनण त्याच पार्श्वभूमीवर सोमवार पासून शाळा सुरू करण्याचा विभाग शिक्षण विभाग करत आहे. त्यासंदर्भात पत्र विभागाने मुख्यमंत्र्यांना दिले असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. जे बाधित … Read more

पाटण शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : तीन महिन्यापूर्वीचा आदेश, तीन तासात अंमलबजावणी करण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना

कराड | शासनाच्या शिक्षण विभागाने तीन महिन्यापूर्वी दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी करण्यासाठी पाटण तालुक्यातील शिक्षण विभाग तीन तास अगोदर जागा झाला आहे. शिक्षण विभागाच्या निष्कळजीपणामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या नुकसानीस बेजबाबदार असणाऱ्या आणि पालकांना त्रास देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांच्यातून होत आहे. पाटण तालुका … Read more

Video पवार साहेबांवरील टीका सहन केली जाणार नाही : जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेना आमदारावर रोख

मुंबई | रयत शिक्षण संस्थेवरून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एक ट्विटरवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मंत्री आव्हाड यांनी आ. शिंदे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये गाैरीशंकर संस्थेचा उल्लेख करत शिक्षणसंस्था … Read more

रयत शिक्षण संस्थेत नोकरीसाठी 40-40 लाख रूपये मागितले जातात : शिवसेना आ. महेश शिंदे यांचा आरोप

Rayat Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा पदसिध्द अध्यक्ष असला पाहिजे. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली. त्यानंतर पारिवारिक 9 जण संस्थेत सदस्यपदी असतात, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही … Read more

अर्ज करा : साताऱ्यात 334 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

Job Search

सातारा | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्यामार्फत 12 व 13 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून करण्यात आले आहे. या मेळाव्यात लिपिक, टॅली, ऑपरेटर, कॅशिअर, अकौंटंट, प्रोग्रामर, वेब डिझायनर, शिक्षक, ॲडमिस्ट्रेटर, मार्केटिंग … Read more

मोठी बातमी! पश्चिम महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील शाळा अनिश्चित काळासाठी बंद

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा 10 जानेवारीपासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. परंतू ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु राहतील. त्याबाबतची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेत तातडीने शिक्षण विभागाला लेखी … Read more