रोहित शर्मा मला माझ्या मोठ्या भावासारखा ; अजिंक्य रहाणेने सांगितलं रोहितसोबतचं खास नातं

Rohit rahane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा दमदार फलंदाज अजिंक्य रहाणेचे सध्या सर्वजण कौतुक करत आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थित रहाणेने कल्पक नेतृत्त्वाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. आता टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे आणि अजिंक्य रहाणे भारतीय खेळाडूंसह चेन्नईमध्ये आहे. रहाणे सोशल मीडियावर देखील सतत ऍक्टिव्ह असतो. शनिवारी अजिंक्यने चाहत्यांसमवेत प्रश्न-उत्तर सत्र घेतले. इंस्टाग्रामवर … Read more

यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुली ठणठणीत ; अपोलो रुग्णालयातुन डिस्चार्ज

dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला अपोलो रुग्णालयातुन अँजिओप्लास्टीनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच गांगुलीला पुन्हा एकदा छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर दादा पुन्हा एकदा ठणठणीत झाला आहे. एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर गांगुलीला डॉक्टरांनी किमान 7 दिवस विश्रांती … Read more

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी गुरु राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ खास मंत्र; अजिंक्य रहाणेने सांगितलं गुपित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने दमदार प्रदर्शन करत यजमान कांगारून धूळ चारली. अजिंक्य रहाणेच्या कल्पक नेतृत्त्वाचे कौतुक अनेक दिग्गजांनी केले. दरम्यान अजिंक्य रहाणेने माजी भारतीय खेळाडू आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड ने दिलेला तो मोलाचा संदेश सांगितला. रहाणे समालोचक हर्षा भोगलेच्या एका विशेष कार्यक्रमात … Read more

कायरन पोलार्डच्या गाडीला खरंच भीषण अपघात झाला? जाणून घ्या या बातमीमागील सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल इंटनेटच्या युगात अनेक गोष्टी झटकन व्हायरल होतात. आधुनिक जगात माहिती देणारी माध्यमं वाढली आहेत. याचा जसा फायदा आहे, तसंच याचा गैरफायदा घेणारी देखील काही मंडळी आहेत आणि याच बातम्या इंटरनेटवर अगदी वेगानं पसरतात. असाच एक प्रकार एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सोबत घडला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि आक्रमक खेळाडू तसेच आयपीएल … Read more

इंग्लंडचा भारत दौरा : कधी-कुठे कसे पाहता येणार सामने ; चला जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतवर्षी कोरोना विषाणू मुळे क्रिकेटला देखील फटका बसला होता. परंतु हे वर्ष  क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाचे असू शकते. आणि याची सुरुवात भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेपासून होणार आहे. पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लडच्या संघाचं भारतामध्ये आगमन झालं आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर ४ कसोटी, … Read more

रोहित – विराट जगात भारी !! वनडे क्रिकेट मध्ये विराट नंबर 1 तर रोहित दुसऱ्या स्थानी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयसीसीने वन डे क्रिकेट रँकिग (ICC ODI Rankings) जाहीर केली आहे. त्यात भारतीय क्रिकेट चे कर्णधार – उपकर्णधार अग्रस्थानी असून पुन्हा एकदा त्यांनी आपला दबदबा राखला आहे. वन डे रँकिगमध्ये टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. तर हिटमॅन रोहित शर्माचंही (Rohit Sharma) दुसरं … Read more

सौरभ गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली; छातीत वेदना होत असल्याने रुग्णालयात हलवले

sauragv gagnguly

कोलकाता । बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीची (Sourav Ganguly) प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गांगुलीला बुधवारी पुन्हा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत वेदना होत असल्याने रुग्णालयात हलवले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कोलकात्यामधील अपोलो रुग्णालयामध्ये गांगुलीला भरती करण्यात आलं आहे. BCCI Chief Sourav Ganguly being taken to Apollo Hospital in Kolkata … Read more

खाशाबा जाधव पद्म पुरस्कारासाठी पात्र नाहीत हे एकदा सरकारने जाहीर करावं; कुस्तीप्रेमींमध्ये नाराजी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशाचे पहिले ऑलम्पिकवीर कराडचे पैलवान खाशाबा जाधव यांची कामगिरी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही हे एकदा सरकारने जाहीर करावं अशी उद्विग्न भावना खशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांनी व्यक्त केली आहे. भारत सरकारने नुकतेच पद्म पुरस्काराची घोषणा केली असून याहीवर्षी स्व. खाशाबा जाधव यांना पुरस्कारापासून उपेक्षितच ठेवलं गेलं. स्व.खाशाबा जाधव … Read more

…तर हा भारतीय संघाचा अपमान ठरेल ; केविन पीटरसनचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर भारतीय संघाचा सामना इंग्लंड विरुद्ध असून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सामने मायदेशात होणार आहेत. त्यामुळे इंग्लंड साठी ही मालिका जिंकणे नक्कीच सोप्प नसेल. इंग्लंडच्या या आगामी भारत दौऱ्याला येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहेत. या दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडच्या संघाची दोन दिवसापूर्वी घोषणा … Read more

…तर विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा ; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचे मोठं विधान

Virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एक दमदार फलंदाज असून चांगला कर्णधार देखील आहे पण विराट च्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अद्याप एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. येवडच नव्हे तर आयपीएल मधेही विराटच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाची कामगिरी देखील समाधानकारक राहिली नाही. तर दुसरीकडे विराटच्या अनुपस्थित एकदिवसीय क्रिकेट मध्ये रोहित शर्मा … Read more