‘ही काय ट्वेंटी-20 लढत नाही’ ; कोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची सडकून टीका

gambhir and virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात दारुण हार पत्करली. आश्चर्य म्हणजे या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय गोलंदाजीची पिसे काढताना तब्बल 370 पेक्षा जास्त धावा काढल्या. त्यामुळे भारतीय संघाच्या रणनीती वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अनेक दिग्गजांनी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम … Read more

चक्क क्रिकेट सामन्यादरम्यानच भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियन तरुणीला केलं प्रपोज अन् पुढे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तस पाहिलं तर क्रिकेट स्टेडियम हे क्रिकेटर्ससाठी सर्वात सुंदर स्थान आहे, परंतु क्रिकेट मैदानात कोणी कोणाला प्रपोज करून आपलं प्रेम व्यक्त करेल अशी शक्यता थोडी कमीच असते. सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या वनडे सामन्यात एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या महिला चाहतीला प्रपोज केलं. आणि आपलं प्रेम व्यक्त … Read more

भारतीय गोलंदाजांची धुलाई होताना शास्त्री काडतायत डुलक्या ??; फोटो व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढली. अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीनं पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून देताना मजबूत पाया रचला. त्यावर स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकी भागीदारी करून धावांचा डोंगर उभा केला. त्यात भर … Read more

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर लैगिंक शोषणाचे आरोप

Babar Azam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून कर्णधार बाबर आझम याच्यावर एका महिलेनं लौगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील दोस्त असल्याचं सांगितलं. या महिलेनं पत्रकार परिषद घेत बाबर आजमवर लैगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. बाबर आजमला वेळप्रसंगी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेनं केला आहे. महिला … Read more

हार्दिक पांड्याने दिला कर्णधार कोहलीला मोठा धक्का !!! म्हणाला, ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’

Hardik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 66 धावांनी दारुण पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघाची चिंता वाढली असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारतीय संघाला आणि पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिलाय. संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, अशा स्पष्ट शब्दात हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि कर्णधार कोहलीला सांगितलं आहे. … Read more

अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्जेंटिनाचे जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना (Diego Maradona ) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, दिएगो मॅरेडोना यांना राहत्या घरी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांची ब्रेन सर्जरी झाली होती. यावेळी त्यांच्या मेंदूत झालेल्या रक्ताच्या गाठी हटवण्यात आल्या होत्या. … Read more

मुंबईत ड्राइव्ह करताना सचिन चुकला रस्ता, रिक्षा चालक म्हणाला ‘फॉलो मी’; व्हिडिओ व्हायरल

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबूकवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबईकर असूनही आपली कार ड्राईव्ह करताना सचिन मुंबईत रस्ता चुकला. स्वत: सचिनने याची कबुली दिली. नुसती कबुली नाही तर नेमकं काय घडलं या सगळ्या प्रसंगाचा व्हिडीओच शूट केला आहे. रस्ता चुकलेल्या सचिनला एका मराठी रिक्षा चालकाने कशी मदत केली, असा … Read more

विराट वाईट नाही, पण रोहित अधिक चांगला कर्णधार; गौतम गंभीरचा शेरा

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर महत्वाची टिप्पणी केली आहे. ”विराट कोहली (Virat Kohli)वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) अधिक चांगला कर्णधार ठरला असता’, असं मत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या … Read more

‘महाराष्ट्र केसरी’चा थरार जानेवारी किंवा फेब्रुवारीत? शरद पवार करतायत पाठपुरावा

कोल्हापूर । सध्या कोरोना महामारिमुळे सर्व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बंद असताना कुस्तीपटूंसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. कुस्ती क्षेत्रातील मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि प्रायोजक देखील सकारात्मक आहेत. स्पर्धा आयोजनाबाबत शासनाची परवानगी मिळावी, यासाठी परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. जानेवारी अथवा फेब्रुवारी २०२१ ला स्पर्धा होतील असे … Read more

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय माझाच ; रोहित शर्माचे स्पष्टीकरण

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर आणि स्टार फलंदाज रोहित शर्माची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि T 20 मालिकेसाठी निवड न करण्यात आल्याने काहीसा गोंधळ उडाला होता. यावरूनच निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागले होते. आयपीएल मध्ये खेळताना रोहित फिट दिसत असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नक्की त्याला काय प्रोब्लेम आहे म्हणून निवड समितीने त्याची निवड … Read more