अति घाई संकटात नेई !! एकाच दिशेला धावले दोन्ही फलंदाज,अन….

Runout

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात महत्वपूर्ण सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी हे दोघे पंजाबच्या संघाकडून सलामीला उतरले.मागच्या सामन्यातील सामनावीर राहुल त्रिपाठी आज लवकर बाद झाला. त्रिपाठी बाद झाल्यावर नितीश राणा मैदानात आला. … Read more

लज्जास्पद!! चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी !

Dhoni and Ziva

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये तीन वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. नुकत्याच झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावरील असंवेदनशील वापरकर्त्यांनी एमएस धोनीची पाच वर्षांची मुलगी झीवावर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी धोनी आणि त्याची पत्नी … Read more

…म्हणून ख्रिस गेल संघाबाहेर ; प्रशिक्षक अनिल कुंबळेनी दिलं स्पष्टीकरण

Gayle and Kumble

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. काल सनरायझर्स हैदराबादविरोधात स्पर्धेतील पाचवा सामना हरल्यानंतर आता प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबला पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे नेट रनरेट वरही लक्ष ठेवावे लागेल. परंतू एवढे सामने हरून देखील पंजाबच्या संघाने अजूनही धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला अजूनही संधी का दिली नाही … Read more

थर्ड अंपायरचा निर्णय अमान्य ?? फलंदाजाने DRS वरच घेतला DRS !!! आयपीएल मध्ये घडली आगळीवेगळी गोष्ट

Muzeeb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलमध्ये कालच्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs KXIP) यांच्यातील सामन्यात एक विचित्र घटना घडली. हैदराबादचा गोलंदाज खलील अहमद गोलंदाजी करत असताना पंजाबचा फलंदाज मुझीब रेहमानचा झेल बेअरस्टोनं घेतला. मात्र अपील केल्यानंतर पंचांनी नाट आऊट असल्याचे सांगितले. यावर हैदराबादला DRS घेण्याची संधी होती, मात्र त्यांनी घेतला नाही. अखेर पंचांनी … Read more

आयपीएल जिंकण्याच ‘या’ संघाचं स्वप्न भंगण्याची शक्यता ; प्ले ऑफमध्ये जागा मिळवणं अशक्य

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. संघात दमदार खेळाडू असूनही सांघिक खेळाच्या कमतरतेमुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाला गेला आहे. पंजाबचा संपूर्ण संघ फक्त लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांच्यावरच अवलंबून दिसत आहे. पंजाबनं 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा … Read more

श्रीलंकन क्रिकेटपटू मुरलीधरन वर येतेय बायोपिक ; ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

Muttiah Muralitharan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू आणि फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेथुपती (Vijay Sethupathi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणादेखील करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ‘मुथय्या मुरलीधरन’च्या बायोपिकची चर्चा सुरू होती. … Read more

…जेव्हा मॅन ऑफ द मॅच राहुल त्रिपाठीला शाहरूखशी भेट करून देतो दिनेश कार्तिक

Shahrukh and rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्ज ला 10 धावांनी पराभूत केले.राहुल त्रिपाठीची आक्रमक खेळी कोलकात्याच्या डावाच वैशिष्ट्य ठरलं.राहुल त्रिपाठीने शुबमन गिलसह डावाची सुरुवात केली आणि 51 चेंडूत 81 धावा केल्या. केकेआरला त्याच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत 167 धावांची आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरादाखल, सीएसकेचा संघ २० … Read more

रवींद्र जाडेजाचे अफलातून क्षेत्ररक्षण ; व्हिडिओ झाला वायरल

Ravindra Jadeja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील रोमांचक सामन्यात चेन्नईचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने जबरदस्त फिल्डींग करत सुनील नारायण ला माघारी पाठवले. जाडेजाचा हा फिल्डींगचा नजराणा बघून सर्वच हैराण झाले. कर्ण शर्माच्या बॉलवर नारायणने लॉ़ग ऑनवर जोरदार शॉट मारला. बॉल सीमारेषेवर पडण्याआधी जडेजाने डाय मारत कॅच पकडला. पण बाँड्री लाईनला टच … Read more

Breaking | ‘या’ बड्या क्रिकेटपटूच अपघातात निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज नजीब तारकाईचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले. अफगाणिस्तानच्या या 29 वर्षीय सलामीच्या फलंदाजाला शुक्रवारी जलालाबादमध्ये रस्ता ओलांडताना एका कारने धडक दिली आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन ही बातमी जाहीर केली. “एसीबी आणि अफगाणिस्तान क्रिकेट लव्हिंग नेशनने आक्रमक सलामीवीर फलंदाजांच्या अत्यंत गंभीर मृत्यूबद्दल … Read more

….आणि अश्विनने मांकडिंग न करता फिंचला फक्त वॉर्निंग दिली

Ashwin Mankading

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीचा गोलंदाज आर अश्विनला फिंच विरोधात मांकडिंग (Mankading) करण्याची संधी होती, मात्र त्यानं तसे केले नाही. केवळ फिंचला ताकिद दिली. याला कारण असे आहे की, अश्विनचे कोच रिकी पॉंटिंग यांनी त्याच्यावर मांकडिंग न करण्याचे आधीच स्पष्ट केले होते. या सामन्यात अश्विन गोलंदाजी करताना  फिंच क्रिझ … Read more