Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, आजचे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदे बाजारात आज (31 ऑक्टोबर रोजी) एकीकडे सोन्याच्या किंमतीत वाढ तर दुसरीकडे चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर आज सुरुवातीलाच सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी वाढला आहे. तर चांदीचा दर 0.06 टक्क्यांनी घसरला आहे. Gold Price Today

MCX वर आज सकाळी 9:05 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 20 रुपयांनी वाढून 50,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. MCX वर आज चांदीचा दर 36 रुपयांनी घसरून 57,444 रुपयांवर आला आहे. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीने आठवड्याची सुरुवात घसरणीने केली आहे. सोन्या-चांदीचे भाव आज घसरले आहेत. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.15 टक्क्यांनी घसरून $1,642.67 प्रति औंस झाली आहे. तसेच चांदीची स्पॉट प्राईस आज 0.41 टक्क्यांनी घसरून 19.17 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,870 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,840 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,870 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,600 रुपये
पुणे – 46,630 रुपये
नागपूर – 46,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,840 रुपये
पुणे – 50,870 रुपये
नागपूर – 50,870 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
30 Oct 2022 ₹ 4,758 ₹ 38,064 ₹ 4,996 ₹ 39,968
29 Oct 2022 ₹ 4,758 ₹ 38,064 ₹ 4,996 ₹ 39,968
28 Oct 2022 ₹ 4,793 ₹ 38,344 ₹ 5,033 ₹ 40,264
27 Oct 2022 ₹ 4,793 ₹ 38,344 ₹ 5,033 ₹ 40,264
26 Oct 2022 ₹ 4,768 ₹ 38,144 ₹ 5,006 ₹ 40,048
25 Oct 2022 ₹ 4,788 ₹ 38,304 ₹ 5,027 ₹ 40,216
24 Oct 2022 ₹ 4,788 ₹ 38,304 ₹ 5,027 ₹ 40,216
23 Oct 2022 ₹ 4,788 ₹ 38,304 ₹ 5,027 ₹ 40,216
22 Oct 2022 ₹ 4,788 ₹ 38,304 ₹ 5,027 ₹ 40,216
21 Oct 2022 ₹ 4,713 ₹ 37,704 ₹ 4,949 ₹ 39,592

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज