पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार? हालचालींना वेग

indian army POK (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक वर्षांपासून पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न सुटलेला नाही. परंतु याच संदर्भांत आज लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक सूचक विधान केले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. भारत सरकारने आम्हाला जर आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे … Read more

PoK मध्ये अफगाणिस्तानचे 3000 सिम कार्ड ऍक्टिव्ह, तालिबानी दहशतवाद्यांची वाढली हालचाल

इस्लामाबाद । अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान आता जम्मू -काश्मीरमध्ये लढण्यासाठी सज्ज झाला आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गुप्तचर संस्था ISI, सायबर प्रोपागंडा युनिट, तालिबान, जैश आणि लष्करचे दहशतवादी अफगाणिस्तानातून सिमकार्ड वापरत आहेत. रिपोर्ट्स नुसार, सध्या PoK मध्ये सुमारे 3000 अफगाण सिम कार्ड सक्रिय आहेत. जिथे एकीकडे ISI च्या सायबर प्रोपागंडा युनिटचे लोक … Read more

पाकिस्तानमध्ये जन्माष्टमीनिमित्त कृष्ण मंदिरांची तोडफोड, भाविकांवरही हल्ला

सिंध । पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील संघार जिल्ह्यातील खिप्रोमध्ये, अज्ञातांनी जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण मंदिराची तोडफोड केली. सोमवारी बदमाशांनी कृष्णाच्या मूर्तीची तोडफोड केली. जन्माष्टमीचा सण साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मंदिरातील धार्मिक समारंभादरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. … Read more

इम्रानने स्वत:ला ‘काश्मिरींचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हंटले

imran khan

इस्लामाबाद । काश्मीरबाबत सर्व गोष्टींवर राग आळवणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान हे काही केल्या सुधरत नाही. वास्तविक, पाक-व्याप्त काश्मीरमध्ये शनिवारी एका निवडणूक रॅली दरम्यान इम्रानने स्वत:ला काश्मिरींचा “ब्रँड अ‍ॅम्बेसेडर” म्हंटले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, आपण काश्मिरींच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत खान यांनी “काश्मिरींचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर” असल्याचा दावा केला. कुराणचा दाखला देत पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले … Read more

‘ते कराचीचं नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर तर भारतात आणा!’ संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई । “आधी पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीचं (Karachi) नंतर बघू” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला. कराची एक दिवस भारताचा भाग होईल, असं फडणवीस म्हणाले होते. काही दिवसापूर्वी मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर ‘कराची स्वीट्स’ हे नाव बदला, असा इशारा शिवसेना नेते … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंगना रणौतला समर्थन नाही पण…

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर राज्यभरातून टीकेचा भडीमार होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपली भमिका स्पष्ट केली आहे. “अभिनेत्री कंगना रणौत जे काही म्हणाली, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजपाने सुद्धा याचा निषेध केला आहे. तुम्ही भले कंगना रणौतच्या मताशी … Read more

मोदींनी भेट दिलेला निमूचा प्रदेश आहे उंचावरील सर्वात खडतर प्रदेश  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेह मध्ये दाखल झाले. पूर्व लडाखमध्ये भारत-चीन नियंत्रण रेषेवर मोठया प्रमाणावर तणाव असताना कोणतीच पूर्वकल्पना न देता ते असे अचानक आल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावण्याबरोबरच तिथली परिस्थिती समजून घेणे, हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश होता. पूर्व लडाखमध्ये … Read more

शोएब अख्तरकडून आफ्रिदीची थट्टा, पहा मजेशीर व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर वेगवान गोलंदाजीमुळे जसा परिचित आहे तसाच तो आपल्या हजरजबाबीपणासाठी सुद्धा ओळखला जातो. अलीकडेच त्याचा माजी सहकारी खेळाडू असलेला शाहिद आफ्रिदी हा त्याच्या या हजरजबाबीपणाचा बळी ठरला. अख्तरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आफ्रिदीची थट्टा करत असल्याचे दिसून येते आहे. शोएबने … Read more

पाकिस्तान सरकारच्या वेबसाईटवर PoK ला दाखवण्यात आले भारताचा हिस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनव्हायरसविषयीची माहिती देण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक वेबसाइट तयार केली आहे. यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा एक भाग म्हणून दाखवला गेला आहे. आतापर्यंत पाकिस्तान पीओकेवर आपला अधिकार ठामपणे सांगत आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तेथे निवडणुकाही घेण्याचे आदेश दिले होते. यावर भारताने तीव्र निषेध नोंदविला होता. आता अधिकृत संकेतस्थळावर, पीओकेला … Read more

काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही – शाहिद आफ्रिदीचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, सेव काश्मीर अस ट्विट पाकिस्तान संघाचा खेळाडु शाहिद आफ्रिदीने केलं आहे. शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत असे अनेक ट्विट केले आहेत. तो सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. सध्या जगावर कोरोनाचे संकट असल्याने तो त्याच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांच्या उपयोगाला येत आहे. त्याने उपासमारीची … Read more