कर्नाटक विधानसभेचे १४ आमदार अपात्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बंगळुरू कर्नाटक |  विधानसभेचे कर-नाटक अद्याप संपल्याचे दिसत नाही. कारण कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी १४ आमदारांना अपात्र घोषितकेले आहे. १७ बंडखोर आमदारांपैकी ते १४ आमदार होते. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी त्यांना अपात्र घोषित केल्याने कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा नव्याने खळबळ माजली आहे.

शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणार धनगर मेळावा उधळवून लावणार

कुमार स्वामी यांचे सरकार पडण्यास हे आमदार कारणीभूत ठरल्याने त्यांना अपात्र घोषित केले आहे असे देखील कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. अपात्र आमदारांची संख्या सध्या १७ झाली आहे. घटनेतील नियमानुसार अपात्र आमदार साध्य विधानसभा बारकास्त होईपर्यंत या अपात्र आमदारांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे आमदारांची चांगलीच पंचायत झाली आहे.

आता सगळा हिशोब करणार चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना ओपन चालेंज

१७ बंडखोर आमदारांनी बंड केल्याने कुमार स्वामी यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाही. कुमार स्वामी यांच्या सरकारने ९९/१०५ मतांनी हा ठराव हरला. त्यानंतर कुमार स्वामी यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.

म्हणून चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ

राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त

महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड

Leave a Comment