Saturday, March 25, 2023

लडाखमध्ये पुन्हा भूस्खलन; लष्कराचे 6 जवान शहीद

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच ऑगस्टमध्ये झालेल्या उत्तराखंड मधील भूस्खलनामुळे एक जवान (indian army jawans) शहीद झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा भारतीय लष्कराला मोठा धक्का बसला आहे. लडाख मध्ये झालेल्या भूस्खलनामुळे भारतीय लष्कराची (indian army jawans) वाहने मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेल्याने मोठी दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे.

नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग कडून माहिती देण्यात आली आहे की, आतापर्यंत या हिमस्खलनात मृतांची संख्या 19 (indian army jawans) वर पोहोचली आहे. या 19 पैकी 17 मृतदेह हे प्रशिक्षणार्थीचे आहेत तर दोन मृतदेह हे प्रशिक्षकांचे आहेत. त्याचबरोबर अद्यापही दहा प्रशिक्षणार्थी हे बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

सध्या या घटनेनंतर लष्कर, हवाई दल, एनआयएम, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस, हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि जिल्हा प्रशासनाकडून सध्या शोध मोहीम सुरू असून या दुर्घटनेत आणखी काही जणांचा (indian army jawans) मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती