मुंबई प्रतिनिधी | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८२ झाला असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात सरचवाधिक म्हणजे एकुण २२ कोरोना रुग्न आहेत. पुण्यात सर्वात जास्त १० रुग्न आढळले आहेत तर मुंबई, नागपूर इथे प्रत्तेकी ४ रुग्न सापडलेत.
हाती आलेल्या माहितीनुसार पुण्यात १० कोरोना रुग्न सापडले आहेत. मुंबई, नागपूर येथे प्रत्तेकी ४ तर यवतमाळ मध्ये २ रुग्न आढळलेत. अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यात प्रत्तेकी १ कोरोना रुग्न सापडले आहेत.
दरम्यान कोरोना विषाणूची धास्ती घेऊन राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्च पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर येथे चित्रपटगृह, जिम, स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आम्हाला 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा ‘Hello News’
हे पण वाचा –
धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत
पत्नीला कोरोनाव्हायरस झाल्यामुळे पंतप्रधान जस्टीन त्रुडो करणार ‘वर्क फ्रॉम होम’
डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात
मोठी बातमी! अमेरीकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा