शिवजयंतीवर जशी बंदी घातली तसे ‘साहित्य संमेलनही’ रद्द करा; संभाजी ब्रिगेडची सरकारकडे मागणी

पुणे । जर शिवजयंती उत्सवाचे राज्यातील कार्यक्रम रद्द होत असतील तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि इतर कार्यक्रम सुद्धा इथून पुढच्या काळातील रद्द झाले पाहिजेत, अशी आक्रमक मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय हा शिवद्रोही सरकारचा दुर्दैवी निर्णय आहे उलट शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवप्रेमींना महाराष्ट्र सरकार पोलिसांकडून प्रचंड त्रास देत … Read more

क्रिकेट खेळताना बॅट्समनचा मृत्यू; स्पर्धा सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका

पुणे | जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून क्रिडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे घडली आहे. या खेळाडूचा मृत्यू झाल्याची पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. … Read more

पुणेकरांनो सावधान! कोरोना पुन्हा फोफावतोय; ‘हे’ आहेत शहरातील हॉटस्पॉट

पुणे । गेले काही दिवस पुण्यातील कोरोनाची (Pune coronavirus) आकडेवारी दिलासादायक होती. पण आता कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. पुण्यातील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. पण आता मात्र पुण्याचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. पुण्यात कोरोनाने आपले नवे हॉटस्पॉट तयार केले आहेत. जुन्या हॉटस्पॉटमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे, पण या नव्या हॉटस्पॉटमध्ये झपाट्यानं … Read more

मोठी कारवाई! पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी घेतलं 2 जणांना ताब्यात

Pooja chavan

पुणे । गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan suicide case) प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी यवतमाळ आणि बीडमधून दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष पोलीस पथकाने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन … Read more

10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

पुणे  । राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्रालयानं मोठी घोषणा केलीय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. 10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार असून 12 वी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते … Read more

संतापजनक!! पुण्यात पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपी जेरबंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. विमाननगर भागात एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने चिमुरडीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिलीपकुमार गोस्वामी (२०) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

निवृत्त न्यायधीश पी. बी. सावंत यांचं वयाच्या ९१व्या वर्षी निधन

पुणे । निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वयाच्या 91 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पी. बी. सावंत यांचं आज (सोमवार 15 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता त्यांचं निधन. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी. बी. सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक … Read more

अखेर जेजुरीतील अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण पवारांच्या हस्तेचं; होळकरांच्या वंशजांचीही हजेरी

पुणे । जेजुरीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद आज संपुष्ट आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे गनिमीकाव्यानं अनावरणाचा दावा करत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर विखारी टीका केली होती. याशिवाय त्याच्या हस्ते होणाऱ्या पुतळ्याचा अनावरणाला तीव्र विरोध केला होता. याशिवाय अहिल्याबाई होळकरांचे वंशज वंशज भूषणसिंह होळकरांनी सुद्धा पवारांना विरोध दर्शविला … Read more

पुणे महापालिकेवर सत्ता ‘खेचून’ आणणार, जमलं ते सगळं करणार; अजित पवारांनी थोपटले दंड

पुणे । पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता खेचून आणणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या २३ गावांच्या समावेशाची प्रक्रिया ‘योग्य’ वेळी पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने पुणे महापालिकेत जाऊन विकासकामांचा आढावा घेतला. त्या … Read more

गनीमीकाव्यानं अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण आलं गोपीचंद पडळकरांच्या अंगाशी; गुन्हा दाखल

पुणे । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय. मात्र, हे प्रकरण पाडळकरांच्या चांगलाच अंगाशी आलं आहे. जेजुरी पोलीस ठाण्यात … Read more