‘मराठा क्रांती मोर्चा’ने उपमुख्यमंत्री अजितदादांकडे आरक्षणासंदर्भात केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. तत्पूर्वी त्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट घेत न्यायालयात टिकणारे आणि 50 टक्केच्या आतील मराठा आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे सविस्तर म्हणणे अजितदादांनी ऐकून … Read more

कराडच्या प्रीतिसंगमावर अजितदादांचा ‘फ्लॉप शो’; जेमतेम गर्दीमुळे भाषण टाळले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आलेल्या अजितदादा पवारांचे शिरवळपासून कराडपर्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रीतिसंगमावर देखील समर्थक जमले होते. मात्र, गर्दीत उत्साह दिसला नाही. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर अजितदादांनी भाषण टाळले आणि ते निघून गेले. एकंदरीतच कराडमध्ये अजितदादांचा ‘फ्लॉप शो’ झाला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री होऊन अजित पवार पहिल्यांदाच सातारा … Read more

आज जे पुढारपण करतायत त्यांनी एकेकाळी…; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पृथ्वीराजबाबांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण हे देखील राज्याचे चार वर्षे मुख्यमंत्री होते. टीका करणे फार सोपे असते. जे कोणी टीका … Read more

थोरल्या पवारांनी जिथं केलं भाषण तिथंच करणार धाकले पवार! अजितदादा प्रीतिसंगमावरून काय बोलणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा सातारा जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जातानाचा दौरा चांगलाच गाजत आहे. कारण सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे … Read more

सह्याद्री एक्सप्रेस आता फक्त पुणे पर्यंतच धावणार!; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांची पुणे येथे रेल प्रबंधक कार्यालयामध्ये नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रेल्वेच्या अनुषंगाने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी कराड अन् सातारा रेल्वेस्टेशन पुनर्विकासासाठी निधी मंजुर करण्यात आला. त्यामध्ये कराडसाठी 14 कोटी व सातारा साठी 21 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली. तसेच सह्याद्री एक्सप्रेस … Read more

खंबाटकी बोगद्या बाहेर विचित्र अपघात, 10 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी बोगद्या बाहेर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात सुमारे दहा जण जखमी झाले. या विचित्र झालेल्या अपघातामध्ये दोन कंटेनर, तीन चार चाकी वाहने व एक पिकप अशी जवळपास सहा वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. या अपघातात अजिंक्य शिंदे (वय २५), अतुल मोहन शिंदे … Read more

फुकट उपचार म्हणून शासन मिरवतयं, पण सरकारी रुग्णालयात स्थिती वेगळीच; पहा ‘हॅलो महाराष्ट्र’चा ग्राऊंड रिपोर्ट

venutai chavan hospital karad (4)

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील राज्य सरकारने सर्व सरकारी रुग्णालयात (Government Hospital) मोफत उपचाराची घोषणा केल्यानंतर सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. एकही रुपया खर्च नसल्याने आधीपेक्षा जास्त रुग्ण सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ लागले. सरकार मधील नेतेही आम्ही मोफत उपचार देतोय अस म्हणत स्वतःचा मोठेपणा सांगत आहेत. मात्र एकीकडे मोफत उपचार असताना दुसरीकडे त्याप्रकारच्या सोयी- सुविधा, … Read more

मराठा आरक्षण न्यायालयात का टिकू शकलं नाही? पंकजा मुंडे म्हणाल्या, आरक्षणाचा मसुदा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जालना येथील लाठीहल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकले नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी राज्यभर शिवशक्ती परिक्रमा सुरू केली आहे. त्यानिमित्ताने … Read more

Satara News : पंकजा मुंढेंच्या स्वागतावेळी चोरट्यांचा 15 तोळे दागिन्यांवर डल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून राज्यभर शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली जात आहे. ही यात्रा आज सातारा जिल्ह्यातील फलटण येथे सकाळी दाखल झाली. जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजप नेत्यांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने 3 जणांच्या गळ्यातील … Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या आंदोलनास हिंदू एकतासह RPI आठवले गटाचा पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहे. सातारा जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दररोज विविध मार्गाने आंदोलने केली जात असून या आंदोलनास समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंदू एकदा आंदोलन व आरपीआ (आठवले गट) यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी हिंदू … Read more