Murder : चिकन करी वरून बाप-लेकात जुंपली; पित्याकडून मुलाचा खून

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Murder : कर्नाटकातील मंगळुरू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया तालुक्यातील गुट्टीगर येथे चिकन करी खाण्यावरून झालेल्या वादातून बापाने मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. तो 32 वर्षांचा होता. असे घटनेतील पीडित व्यक्तीचे नाव शिवराम असे आहे. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. Murder

Dhaba Style Chicken Curry : దాబా స్టైల్‌లో చికెన్‌ను చిక్క‌ని గ్రేవీతో  వ‌చ్చేలా ఇలా క‌ర్రీలా వండుకోండి..!

या प्रकरणी अधिक माहिती अशी कि, शिवरामने घरी चिकन करी बनवली होती, जी त्याच्या वडिलांना खायला मिळाली नाही. ज्यावरून या दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या वडिलांनी शिवरामला काठीने मारहाण केली. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी असलेल्या वडिलांना अटक केली आहे. Murder

Father kills son over chicken curry in Dakshina Kannada | Deccan Herald

आता पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाची चौकशी केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी त्यांचे पथक लागेलाग पोहोचले. आता आरोपीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली गेली आहे. याबाबत मृताच्या पत्नी आणि मुलांकडून आणखी माहिती घेण्यात आली आहे. Murder

Miffed over son's demand to eat chicken curry, Karnataka man murders him -  India Today

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…