केजरीवाल यांना मोठा दिलासा!! अखेर न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अहिं लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Suprime Court) केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. येत्या 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन (Interim Bail) मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. यामुळे ईडीला (ED) मोठा झटका तर अरविंद केजरीवाल यांना दिलासा … Read more

पृथ्वीपासून 388 ट्रिलियन किलोमीटरवर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण; NASA ने दिली माहिती

Super Earth planet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले शास्त्रज्ञ हे अवकाशाबाबत नेहमीच नवनवीन शोध घेत असतात. अनेकांना या अवकाशात नक्की काय काय गोष्टी असतात? त्याचे गूढ जाणून घेण्यासाठी खूप कुतुहूल निर्माण होत असते. शास्त्रज्ञ आणि अभ्यासक देखील या विश्वाची उत्पत्ती कशी झाली? अवकाशात काय हालचाली होतात? या संदर्भातील माहिती वेळोवेळी देतच असतात. अशातच आता ही संशोधक पृथ्वी व्यतिरिक्त … Read more

Indian Railway : क्या बात …! भारतीय रेल्वेने दहा वर्षांत दररोज बांधले 7.41 किमी ट्रॅक

railway track

Indian Railway : भारतीय रेल्वे नेटवर्क हे जागरभारातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे आता एवढ्यावरच थांबली नसून. ज्या भागात अद्याप ट्रेन पोहचली नाही तिथे देखील पोचण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रावाशांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहचवण्याखेरीज प्रवाशांना प्रवासाचा उत्तम आणि वेगवान अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच रेल्वेचे हे जाळे आणखी वाढवण्याचे काम रेल्वे विभागाकडून … Read more

PMBJK :रेल्वे स्टेशन्सवर उघडली जाणार 100 हुन अधिक जनऔषधी केंद्र ; मिळेल रोजगाराची संधीही

PMBJK

PMBJK : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना प्रवासाचा सुखद अनुभव देण्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देते. रेल्वे कडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये आता आणखी भर पडणार आहे. आता भारतातील रेल्वे स्टेशन्सवर १०० पेक्षा जास्त जनऔषधी केंद्र (PMBJK) स्थापन करण्यात येणार आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे (PMBJK) स्थानकांच्या फिरत्या भागात आणि … Read more

भारतात मुस्लिमांच्या संख्येत 43 टक्क्यांची वाढ, हिंदूंची संख्या घटली; धक्कादायक अहवाल समोर

Population of Hindus and Muslim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये आजवर हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वाद नाजूक विषय राहिला आहे. अशातच आता आर्थिक सल्लागार समितीने हिंदू आणि मुस्लिम (Hindu And Muslim) यांच्यातील लोकसंख्येसंदर्भात (Population) अत्यंत महत्त्वाचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, भारतात 1950 पासून हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. तसेच, मुस्लिमांच्या लोकसंख्येचा आलेख झपाट्याने वाढला आहे. यासह 38 … Read more

नवनीत राणांचे थेट ओवेसीला आव्हान, म्हणाल्या तुला 15 सेकंद बास…

navneet rana asaduddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. नवनीत राणा हे कट्टर हिंदुत्व वादासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांची अनेक भाषणे आणि वक्तव्ये चर्चेत आली होती, आता त्यांनी थेट हैद्राबादला जाऊन ओवैसी बंधूना खुलं आव्हान दिले आहे. 2012 मध्ये अकबरुद्दीन ओवैसीने (Akbaruddin Owaisi) म्हंटल होत कि 15 मिनिटासाठी … Read more

Rail Madad App : रेल्वेने प्रवास करताना सेफ्टीची वाटते चिंता ? बसल्याजागी ऑनलाईन करता येणार तक्रार

Railway madad app

Rail Madad App: खरेतर ट्रेन मधून प्रवास करायचा म्हंटलं तर रेल्वे विभागाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र तरी देखील अनेकदा पॅसेंजरना समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः एकट्या महिलांना ट्रेनने प्रवास करताना जर कोणतीही अडचण किंवा असुविधा निर्माण झाली तर रेल्वे विभागाचाही ऑनलाईन सेवा तुम्हाला मदत करू शकते. ट्रेन मध्ये प्रवास करताना जर तुम्हाला … Read more

Asteroid | बापरे! पृथ्वीच्या दिशेने सरसावतोय 2 विमानाच्या आकाराचा लघुग्रह; NASA ने दिली माहिती

Asteroid

Asteroid | अंतराळामध्ये अनेक गोष्टी असतात अनेक ग्रह, तारे, उल्का यासोबत इतरही गोष्टी असतात. त्याबद्दल आपल्याला फारसी माहिती नसते. अंतराळात लहान-मोठे आकाराचे अनेक उल्का देखील असतात. हे ग्रह आणि उल्फापिंड असतात. हे ग्रह अंतराळात सर्वत्र फिरत असतात. कधी कधी या सगळ्यांची एकमेकांसोबत टक्कर देखील होत असते. याबाबत आपण अनेक बातम्या ऐकलेल्या आहेतच. अशातच हाती आलेल्या … Read more

Air India Express ची विमान सेवा ठप्प; 300 कर्मचारी रजेवर गेल्यामुळे 78 उड्डाणे रद्द

Air India Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही जर Air India Express ने हवाई प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, गेल्या 24 तासांमध्ये Air India Express कडून तब्बल 78 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कंपनीतील तब्बल 300 कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण सांगत सामूहिक सुट्टी घेतल्यावर एअर इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. याचं कारणामुळे … Read more

Sam Pitroda: दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात तर ईशान्य भारतीय चिनी दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने नवा वाद?

Sam Pitroda

Sam Pitroda: इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण भारतीय आफ्रिकन तर ईशान्य भागातील लोक चिनी दिसतात , पण आम्ही सगळ्यांच्या भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करतो. आम्ही सगळ्यांचा आदर करतो. असं त्यांनी म्हंटल आहे. भारतातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र … Read more