Indian Railway : चक्कं सवलत मागे घेतल्यामुळे रेल्वेला मिळाला 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल

Indian Railway : भारतीय रेल्वे म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. रेल्वेचे मोठे जाळे भारतभर पसरलेले आहे. साहजिकच त्यातून रेल्वे विभागाला मोठा महसूल मिळतो. नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार रेल्वेला तब्बल 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. खरेतर एखाद्या विशेष सेवेमधून नाही तर एक सवलत मागे घेतल्यामुळे हा मोठा महसूल रेल्वेला (Indian Railway) मिळाला आहे. चला जाणून … Read more

2014 ला पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही; RTI च्या उत्तरात खुलासा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) एकही सुट्टी घेतली नाही असं RTI च्या अहवालात स्पष्ट झालं आहे. प्रफुल पी सारडा नावाच्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता कि, पंतप्रधान झाल्यापासून मोदी किती दिवस कार्यालयात गेले? यावर उत्तर देताना RTI ने सांगितलं कि, नरेंद्र मोदी यांनी पदभार … Read more

IRCTC : 35 रुपयांसाठी दिला 5 वर्षे लढा, आता रेल्वेकडून मिळणार अडीच कोटी रुपयांची भरपाई !!!

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : आपल्याकडून बऱ्याचदा छोट्याश्या रकमेमुळे होणाऱ्या नुकसानीकडे कानाडोळा केला जातो. अशा वेळी आपण विचार करतो की जाऊ देत… एवढ्याशा पैशांसाठी त्रास कशाला करून घ्या… मात्र जगात अशीही काही लोकं आहेत जे त्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीपेक्षा तत्वांचा आणि अधिकारांचा जास्त विचार करतात. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये राजस्थानमधील … Read more

अबब ! RTI मार्फत एकाच विषयाची तब्बल 213 वेळेस मागविली माहिती

RTI

औरंगाबाद – जिल्हा परिषद, पंचायत विभागाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत एकाच विषयाची माहिती मागविण्यासाठी 213 अर्ज, 89 अपील आणि 75 प्रकरणात दुसरे अपील दाखल करणाऱ्या अर्जदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची शिफारस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केली. यापुढेही माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर केल्याचे आढळल्यास त्या अर्जदारावर फाैजदारी कारवाई केली जाईल … Read more

देशातील 33 लाखांहून अधिक बालके कुपोषित, निम्म्याहून अधिक गंभीर कुपोषित, RTI मध्ये झाला खुलासा

नवी दिल्ली । महिला आणि बाल विकास मंत्रालयाने एका RTI अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की,”देशातील 33 लाखांहून अधिक मुले कुपोषित आहेत आणि त्यातील निम्म्याहून अधिक मुले अत्यंत कुपोषित श्रेणीत येतात.” कुपोषित बालकांमध्ये महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात ही राज्ये आघाडीवर आहेत कुपोषित बालकांमध्ये महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात ही राज्ये आघाडीवर आहेत. सर्वात गरीब … Read more

राज्य माहिती आयोगाचा विद्यापीठाला दणका ! दुसऱ्यांदा दंड भरण्याची नामुष्की

bAMU

औरंंगाबाद – राज्य माहिती आयोगाच्या औरंंगाबाद खंडपीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जण माहिती अधिकारी तथा परीक्षा व मंडळाचे संचालक यांना दोषी मानत एका प्रकरणात तब्बल तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच हा दंड जमा करून तो जमा करण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे सोपविण्यात आली आहे. तथापि माहिती अधिकारात मागवलेली माहिती ही न दिल्याने … Read more

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी चांगली बातमी, कोरोना काळात NPA 1.32 लाख कोटींनी घसरला

नवी दिल्ली । कोरोना काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी (PSB) चांगली बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या NPA मध्ये 1,31,894 करोड़ (1.32 लाख कोटी) रुपयांची घट झाली आहे. माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) उत्तर दिले आहे. नागपूरस्थित संजय थूल यांनी RTI कायद्यांतर्गत RBI कडून माहिती मागविली … Read more

पंधरा लाखाची लाच घेताना माहिती अधिकार कार्यकर्ता अटकेत; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

औरंगाबाद : उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडुन खंडणी उकळणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पंधरा लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई रात्रीच्या सुमारास टाऊन हॉल भागात सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. जद्दी मिर फकर अली मिर जाफर अली असे खंडणीखोराचे नाव आहे. या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, टाऊन … Read more

केंद्र सरकार नफ्यात ! पेट्रोलियम पदार्थांचे सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्काद्वारे कमावले 4.5 लाख कोटी रुपये,अधिक तपशील जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । केंद्र सरकारने पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील Custom duty आणि Excise duty स्वरूपातील अप्रत्यक्ष कर महसूल (Indirect Tax Revenue) 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 4,51,542.56 कोटी रुपयांवर आणला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 56.5 टक्के जास्त आहे. PTI च्या वृत्तानुसार, हा खुलासा माहिती अधिकाराच्या (RTI) माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला … Read more

राज्यपालांनी स्वत:कडेच ठेवली विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील आठ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांमध्ये वाद आहे. ही यादीच गहाळ झाल्याची माहिती आरटीआय समोर आली होती. पण ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे असल्याची माहिती आता समोर आली आहे. अजित पवारांनी मोदींच्या कानावर घातली होती बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित … Read more