महाविकास आघाडीकडे उलेमांच्या धक्कादायक मागण्या ?

mahavikas aghadi

राज्यात विधानसभा निवडणुकीचे प्रचाराचे वादळ जोरदार घुमत आहे. अशातच प्रत्येक पक्ष आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखतो आहे. मुख्य लढत असलेल्या काँग्रेस आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच मुस्लिमांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य देणारी भूमिका काँग्रेसने नेहमीच घेतली आणि त्याचा मोठा फटका हिंदूंसह अन्य धर्मियांना बसला, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो आहे. … Read more

विसराल ब्युटी पार्लर ; घरीच ट्राय करा इन्स्टंट ग्लो देणारा फेस पॅक

glowing skin

मैत्रिणींनो सध्या हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे थंड हवेसोबत त्वचेच्या समस्या सुद्धा आपसूकच येतात. याबरोबरच आता लागणसरे सुद्धा सुरु झाली आहे. त्यामुळे तुमच्याही नातलगांमध्ये कार्यक्रम असतील आणि तुम्हाला उठावदार दिसायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही झकास होम रेमेडीज घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचिया स्किन काही मिनिटांतच ग्लो करायला लागेल. तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी हा घरगुती … Read more

उद्योग विभागांच्या आस्थापनांना मतदानादिवशी सुट्टी

voting

राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार मोठ्या जोरात सुरू असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा यासाठी उद्योग विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. वेतनात कोणतीही कपात नाही उद्योग ऊर्जा कामगार आणि खनीकर्म विभागाने ही सूचना जारी … Read more

Chrome वापरताय ? सरकारने दिली चिथावणी , अनेक व्हर्जन आहेत असुरक्षित ?

mobile internet data

गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी कडक इशारा देण्यात आला आहे. सरकारी एजन्सीने Chrome ब्राउझरच्या अनेक आवृत्त्यांमध्ये त्रुटी शोधल्या आहेत. हे टाळण्यासाठी काही सेफ्टी टिप्सही देण्यात आल्या आहेत. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने सांगितले की, सिस्टममधील त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती लीक करू शकतात. एजन्सीच्या मते, विंडोज आणि मॅक वापरकर्ते या त्रुटींमुळे विशेषतः प्रभावित … Read more

Destination Wedding India : विवाहाचे क्षण बनतील अविस्मरणीय; भारतात डेस्टिनेशन वेडिंगसाठी ‘ही’ आहेत परफेक्ट ठिकाणं

destination wedding india

Destination Wedding India : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. म्हणूनच हा खास दिवस अविस्मरणीय व्हावा आणि लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या खास दिवसाचा भरपूर आनंद घ्यावा, अशी बहुतेक जोडप्यांची इच्छा असते. अशा परिस्थितीत, नवविवाहित जोडप्यांना डेस्टिनेशन वेडिंग लोकेशनवर लग्न करायला आवडते जिथे त्यांचे लग्न एखाद्या भव्य कार्यक्रमासारखे असते आणि लग्नाचे ठिकाण स्वप्नासारखे असते. … Read more

भाजपने जाहीर केली भावांतर योजना; शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार

Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक वेळा शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारामध्ये चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला बाजार भाव न मिळाल्याने शेतीसाठी आलेल्या खर्च देखील त्यांना निघत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण जगाचे पोट भरणारा हा अन्नदाता एक वेळ उपाशी राहून शेतात काबाड कष्ट करत असतो. … Read more

Post Office Scheme | ‘ही’ आहे पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; 100 रुपये गुंतवून होईल लाखोंची कमाई

Post Office Scheme

Post Office Scheme | आजकाल महागाईचा विचार करून अनेक लोक भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत असतात. गुंतवणुकीचे महत्त्व आजकाल सगळ्यांनाच पटलेले आहेत. त्यामुळे अनेक लोक हे त्यांच्या मासिक पगारातून काही ना काही हिस्सा त्यांच्या भविष्यासाठी राखून ठेवत असतात. सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, तरी देखील अनेक लोक खात्री करून आपले पैसे कसे … Read more

Onion Price | गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत कांद्याचा दर उच्चांकावर ; जाणून घ्या किलोचा भाव

Onion Price

Onion Price | सध्या कांद्याचे दर हे उच्चांकाला पोहोचलेले आहेत. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे दर उच्चांकावर गेलेलं आहे. केंद्र सरकारने देखील आता कांद्याचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये (Onion Price) लक्षणीय वाढ झालेली आहे. कांद्याचे दर हे 21 टक्क्यांनी वाढलेले असून सध्या 60 रुपये प्रति किलो पेक्षाही … Read more

स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न होणार साकार; सॅलरी स्लिप आणि ITR शिवाय मिळणार होमलोन

Home loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक सामान्य माणसाची एक ड्रीम लिस्ट असते. आणि त्या ड्रीम लिस्टमध्ये स्वतःचे घर घेणे हे सर्वोच्च स्थानावर असते. परंतु स्वतःचे घर घेणे ही आजकाल सोपी गोष्ट राहिलेली नाही. यासाठी खूप मोठी प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागते. त्याचप्रमाणे घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत.जर तुम्हाला तुमचे स्वतःचे हक्काचे घर घ्यायचे असेल, … Read more

गुगलवर चुकूनही सर्च करू नका या गोष्टी; अन्यथा बँक खाते होईल रिकामे

Google Search

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुगलचे जाळे संपूर्ण जगभरात पसरलेले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला गुगलवर पाहिजे त्या गोष्टी बघता येतात. तसेच ऐकताही येतात. त्यातही भारतात इंटरनेटचा वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जातो. मोबाईल फोनवर इंटरनेटचा वापर सर्वात जास्त होतो. तंत्रज्ञानाने खूप जास्त प्रगती केलेली आहे. आणि यासोबत सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि … Read more