Home Loan : गृहकर्ज घेण्यापूर्वी आवश्य लक्षात घ्या ‘5’ चा फंडा ; अन्यथा …

Home Loan : घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकजण स्वत:साठी स्वप्नातील घर घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. गृहकर्जाच्या मदतीने घर खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागतो. बँका आणि वित्तीय संस्था सहज गृहकर्ज देत आहेत. डिजिटल युगात ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण होत आहे. जर तुम्ही गृहकर्जाच्या मदतीने पहिल्यांदा … Read more

Home Loan : देशातील ‘या’ बँका देतात सर्वात स्वस्त व्याजदरात होम लोन; जाणून घ्या

Home Loan : घर बघावे बांधून अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. घराची स्वप्न पूर्ण करणे महागले आहे. सर्वसामान्य व्यक्तींना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्ज घ्यावे लागते आहे . जर तुम्ही सुद्धा घर बांधण्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान आज आपण सर्वात स्वस्त व्याजदरात … Read more

SBI Home Loan : SBI मधून गृहकर्ज घेताय?? व्याजदर आणि हफ्ता कितीचा बसेल पहा

SBI Home Loan EMI

SBI Home Loan : आपल्या स्वप्नातील घर असावं असं कोणाला नाही वाटणार? सर्वांचीच ती इच्छा असते, मात्र घर बांधताना आर्थिक बाजू सुद्धा तितकीच महत्वाची आहे. घर बांधायचं म्हणजे काय खायचं काम नाही. त्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवं. अनेकजण घर बांधण्यासाठी गृहकर्ज काढतात. देशातील अनेक बँका काही अटी आणि शर्तीवर कमी व्याजदरात गृहकर्ज देतात. देशातील … Read more

Loan : वेळेआधीच कर्जाची परतफेड करणे योग्य की अयोग्य? असे करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan : पैशांची गरज आपल्यातील प्रत्येकालाच भासते, विशेषतः एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी. तसेच नवीन घर घेताना किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कधी कधी जास्त पैसे उभारण्याची आवश्यकता असते, अशा वेळी बँकेचे कर्ज घेतले जाते. मात्र त्याची परतफेड करण्यासाठी EMI रूपात पैसे देखील भरावे लागतात. यासोबतच आपल्याला भरपूर व्याजही द्यावे लागते. मात्र जर कर्जाची … Read more

सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीने (MPC) वर्षभरात पहिल्यांदाच रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. MPC च्या या बैठकीनंतर गव्हर्नर दास म्हणाले की,” सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला जाईल.” हे लक्षात घ्या कि, मे 2022 … Read more

Bank Of Baroda ची जबरदस्त ऑफर! गृहकर्ज झाले स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होळीच्या निमित्ताने सार्वजनिक क्षेत्रातील Bank Of Baroda ने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणल्या आहेत. यावेळी बँकेकडून ग्राहकांना होम लोनवर सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठीच उपलब्ध असेल. ज्या अंतर्गत कमी व्याजदरासहीत प्रोसेसिंग फी मध्ये देखील सूट देण्यात आली आहे. आता Bank Of Baroda ने आपल्या होम … Read more

PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता PNB ने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये वाढ करत आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार … Read more

Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील Bank of Baroda ने मंगळवारी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. Bank of Baroda ने MCLR मध्ये 30 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.30 टक्क्यांपर्यंत वाढ केली … Read more

LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ

LIC Housing Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC Housing Finance : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता LIC Housing Finance लिमिटेडने देखील ग्राहकांना मोठा धक्का देत कर्जदरात 0.35 टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्या होम लोन वरील किमान दर 8.65 टक्के झाला … Read more

HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI

HDFC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये HDFC चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत HDFC ने आपल्या होम लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये बदल केला आहे. HDFC ने आता … Read more