IPL Retention: मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये कोणाची वर्णी ? बुमराहला 18 कोटींसह केले रिटेन

IPL

IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब होती. गेल्या मोसमातही मुंबई इंडियन्सला अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले. तथापि, संघ पुन्हा एकदा नवीन हंगामासाठी सज्ज झाला आहे आणि त्यांनी आयपीएल 2025 साठी त्यांच्या सर्व कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. मुंबई इंडियन्स संघाने पुढील हंगामासाठी … Read more

‘या’ राज्यात धावणार 20 डब्यांची हायस्पीड ‘वंदे भारत’ ट्रेन ; जाणून घ्या

highspeed vande bharat

भारतामध्ये वंदे भारत ट्रेन्सचा खूप बोलबाला आहे. ही खास रेल्वे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. भारतीय रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील वंदे भारत ट्रेनसाठी नवीन डब्यांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला दिलेली ही दिवाळी भेट मानली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात वंदे भारत ट्रेन आधीच धावत आहेत. यामध्ये तिरुअनंतपुरम ते मंगळुरूपर्यंत … Read more

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? किती आहे त्यांची संपत्ती ? जाणून घ्या

parag shaha

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. सर्व पक्षातील उत्सुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी ८ हजार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? हा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे ? याची उत्सुकता तुम्हालाही असेल तर चला जाणून घेऊया महाराष्ट्र विधसभा २०२४ मधील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? … Read more

Hero ने लॉंच केली Hero Optima CX 5.0 ; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Hero Optima CX 5.0

मित्रांनो तुम्हाला जर नवनवीन गाड्या खरेदी करण्याची क्रेझ असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण भारतातील विश्वसनीय हिरो कंपनीने एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. तर आम्ही ज्या गाडीबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे Hero Optima CX 5.0. चला पाहूया या नव्या गाडीची वैशिष्ट्य आणि किंमत 129 km रेंज तर आता जर आपण … Read more

Google Pay, PhonePe आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी ! 1 नोव्हेंबरपासून UPI ​​पेमेंट बदलणार

UPI payment

कोरोना काळापासून UPI ​​पेमेंट सिस्टीम आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. आता सहसा कुणी रोख रक्कम बाळगण्याची तसदी घेत नाही सर्रास लोक UPI ​​पेमेंट सिस्टीम चा वापर करतात. तुम्ही सुद्धा UPI ​​पेमेंट सिस्टीम वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण 1 नोव्हेंबर 2024 पासून त्यांच्या UPI Lite प्लॅटफॉर्ममध्ये दोन मोठे बदल होणार आहेत. 1 … Read more

रेल्वे कडून 250 स्पेशल ट्रेन ! कसे कराल बुकिंग ? काय आहे वेळ ?

250 special news

संपूर्ण भारतात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीनंतर छठचा मोठा सण साजरा केला जाईल. सणासुदीच्या काळात घरापासून दूर असलेले लोक अनेकदा घरी परतण्याचा बेत आखतात. यातील बहुतांश लोक रेल्वेने आपल्या घरी परततात. सध्या अनेक ट्रेन्सचे बुकिंग फुल आहे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने सणासाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. रेल्वेने सुरू केल्या विशेष … Read more

पंतप्रधान मोदींकडून U WIN अँप लाँच ! गर्भवती माता आणि बालकांचे सुधारणार आरोग्य

u win app

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गर्भवती महिला आणि बालकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी U WIN अँप लाँच केली आहे. याला युनिव्हर्सल इम्यूनायझेशन प्रोग्राम असे म्हटले जाते. हे अँप लसीकरण प्रोग्राम ट्रॅक करण्याचे पोर्टल आहे. ते CoWIN अँपसारखेच असून जे कोविड 19 लसीकरण ट्रॅक करण्यात मदत करते. नवीन लाँच केलेल्या अँपच्या माध्यमातून केंद्रीकृत डिजिटल रेकॉर्ड तयार केले जातील … Read more

खुशखबर ! दिवाळीनिमित्त 6 राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती होणार कमी

petrol diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या सात वर्षांपासून सुरु असलेली लोकांची मागणी पूर्ण होणार आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोलच्या किमती 5 रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, तर डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. हि माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरीनी त्यांच्या एक्स हँडलवरून दिलेली आहे. या निर्णयामुळे … Read more

BSNLचा स्वस्त रिचार्ज प्लॅन ; Jio, Airtel आणि VI ला टाकेल मागे

bsnl

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे युसर्समध्ये लोकप्रियता मिळवत आहे . BSNLचे रिचार्ज प्लॅन इतर टेलीकॉम कंपन्या जियो, एयरटेल आणि व्हीआयच्या तुलनेत कमी किमतीत चांगले फायदे देतात. आता लाँच केलेला BSNLचा प्लॅन जास्त व्हॅलिडिटी देखील ऑफर करत आहे. . त्यामुळे लोकांच्या खिशाला तोटा सहन करावा … Read more

मराठवाड्यातील दुष्काळ मिटवण्यासाठी फडणवीसांचा दूरदर्शी वॉटर ग्रीड प्रकल्प ठरणार X फॅक्टर

devendra fadanvis

महाराष्ट्रातील मराठवाड्याचा भाग म्हणजे अत्यंत दुष्काळी प्रदेश समजला जातो. त्यामुळे या ठिकाणी तीव्र पाणी संकट म्हणजे पाचवीला पुजलेलं… याचा परिणाम येथील आर्थिक स्थितीवर सामाजिक बांधणीवर झाला आहे. याचा सगळ्यात मोठा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे इथला शेतकरी निराशेच्या गर्दीत अडकलेला आहे. म्हणूनच या ठिकाणच्या शेतकरी आत्महत्येची टक्केवारी देखील मोठी आहे. 1995 ते 2013 पर्यंत भारतातील … Read more