बँकेत पासबुक घेऊन जाण्याची चिंता मिटली; केवळ आधार कार्डद्वारे करू शकता आर्थिक व्यवहार

Adhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांसाठी आधार कार्ड (Adhar Card) हे अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. आधार कार्डचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये केला जातो. हे आपले ओळखीचे एक महत्त्वाचे असे कागदपत्र असते. कोणत्याही सरकारी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक झालेले आहे. एवढंच नाही तर पैशांच्या व्यवहारासाठी देखील आधार कार्ड खूप महत्त्वाचे असते. शैक्षणिक कामात देखील आधार कार्डला खूप … Read more

Viral Video | बाई, काय प्रकार ! रात्रीच्या वेळी स्पोर्ट बाईकवर स्टंटबाजी करताना दिसलं कपल

Viral Video

Viral Video | आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आज-काल एकही तरुणाचा सापडणार नाही. जो सोशल मीडियाचा वापर करत नाही. सोशल मीडियावर आपण बसल्या जागेवर जगातील विविध माहिती मिळू शकतो. सोशल मीडियावर अनेक मनोरंजन करणारे तसेच अनेक भीतीदायक स्टंट व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या पाहायला मिळत आहे. … Read more

Jio Recharge Plan | दिवाळीत जिओकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट; रिचार्जसह मिळणार फ्लाईटने प्रवास करण्याची संधी

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक टेलिकॉम कंपन्या या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज योजना घेऊन येत असतात. अशातच आता रिलायन्स जिओने त्यांच्या युजरसाठी दिवाळीत एक धमाका ऑफर आणलेली आहे. कंपनीने दोन ऑफर आणलेल्या आहेत. या ऑफर 90 दिवस आणि 365 दिवसांसाठी आहे. तुम्हाला केवळ 3588 रुपयांमध्ये हा फायदा मिळत आहे. आता या ऑफर्स बद्दल … Read more

Maharashtra Assembly Elections 2024 | नामदेव जाधव यांची राजकारणात एंट्री; स्थापन केला स्वतःचा नवीन पक्ष

Maharashtra Assembly Elections 2024

Maharashtra Assembly Elections 2024 | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर केलेल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी देखील होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. अनेक उमेदवारांची घोषणा देखील झालेली आहे. महाराष्ट्रात आणखी एका … Read more

Mobile Slow Charging Problem | तुमचाही मोबाईल अगदी स्लो चार्ज होतो का? मग वेळीच करा हे उपाय

Mobile Slow Charging Problem

Mobile Slow Charging Problem | आजकाल स्मार्टफोनचा जमाना आलेला आहे. प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत असतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक गोष्टी अगदी सोप्या झालेल्या आहेत. अगदी एका जागेवर बसून आपल्याला सगळी माहिती मिळते. परंतु बरेच लोक स्मार्टफोन चार्जिंगबाबत तक्रार करत असतात. अनेक लोकांचे असे म्हणणे असते की, त्यांचा मोबाईल खूप हळूहळू चार्ज होतो. परंतु काही विशिष्ट कारणांमुळे … Read more

Cinnamon Benefits | दालचिनीमुळे डायबिटीस राहतो नियंत्रणात; रोज अशाप्रकारे करा सेवन

Cinnamon Benefits

Cinnamon Benefits | आपल्या स्वयंपाक घरात वापरले जाणारे हे सगळे मसाले आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. त्यामुळेच आपल्या भारतातील अनेक मसाले हे इतर देशांमध्ये देखील निर्यात केले जातात. शतकानुशतकापासून या मसाल्यांचा वापर भारतीय जेवणामध्ये केला जातो. म्हणूनच भारतीय जेवन हे अत्यंत आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले जेवन असते. भारतीय मसाल्यांमध्ये वापरली जाणारी दालचिनी यामध्ये औषधी गुणधर्म … Read more

Green Moong Benefits | हिरवे मूग आहेत ऊर्जेचे पावरहाऊस; रोजच्या सेवनाने मिळतात अद्भुत फायदे

Green Moong Benefits

Green Moong Benefits | कडधान्य हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. कडधान्यांमधून विविध पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळतातम त्यातही हिरवे मूग हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहेत. हिरवे मूग (Green Moong Benefits) चवीला देखील चांगले लागतात. त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज देखील करता येतात. हिरव्या मुगांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट यांसारखे … Read more

आधार कार्डबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल ; ‘या’ कामासाठी ग्राह्य धरले जाणार नाही

adhar card

भारतात राहण्यासाठी भारतीय नागरिकांकडे अनेक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. दररोज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. अशी अनेक कागदपत्रे आहेत ज्याशिवाय अनेक कामे ठप्प होऊ शकतात. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांसारख्या कागदपत्रांचा समावेश आहे. आधार कार्ड हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे दस्तऐवज आहे. भारतातील जवळपास … Read more

प्रवाशांना स्थानकात सोडणे पडेल महागात ! भरावा लागेल दंड ; वाचा काय आहे नवीन नियम?

platform ticket

रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आता एक महत्वाची बातमी आहे. आगामी दिवाळी सणानिमित्त रेल्वेला लोकांची मोठी गर्दी आहे. त्यातच प्रवाशांना सोडण्यासाठी तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. सणासुदीच्या काळात होणारी गर्दी पाहता रेल्वेने फलाटांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. वृद्ध आणि अपंग महिलांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले जाईल, ज्याचा कालावधी फक्त दोन … Read more

दिवाळी बजेटची चिंता सोडा ! किराणा सामानापासून महागड्या वस्तू खरेदी करा EMI वर

shopping

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीचा सण तोंडावर आला असून , बाजारात मोठयाप्रमाणात गर्दी पाहण्यास मिळत आहे. अगदी छोट्या किराणा मालापासून ते गाडी घेण्याच्या कामापर्यंत खरेदी केली जाते. या शुभ मुहूर्तावर अनेक नवीन कामांची सुरुवात केली जाते. या हंगामात लोकांचा कल हा खरेदी करण्यावर असतो . पण आर्थिक अडचणीमुळे काही लोकांना सामान घेणे शक्य नसते . … Read more