फ्लिपकार्टवर सुरु आहे बिग दिवाळी सेल; निम्म्या किमतीत फ्रीझ करा खरेदी

Flipcart Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे. या सणासुदीच्या काळामध्ये लोक मोठ्या प्रमाणात शॉपिंग करत असतात. नवनवीन कपडे तसेच इतर गोष्टी विकत देखील घेत असतात. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या शुभमुहूर्तावर अनेक मोठ्या वस्तूंची खरेदी देखील केली जाते. याच सणांचा फायदा घेत सगळ्या ई-कॉमर्स कंपन्या देखील या सणासुदीच्या काळामध्ये त्यांच्या प्रत्येक प्रोडक्ट्सवर काही ना काही ऑफर … Read more

दिल्ली ॲप डेव्हलपरने आधीच खरेदी केले JioHotstar चे डोमेन, रिलायन्स कंपनीला पत्र लिहून केलीये ही मागणी

Jiohotstar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीतील एका ॲप डेव्हलपरने नुकतेच एक मोठे पाऊल उचलले आहे. जे तंत्रज्ञानाच्या जगात चर्चेचा विषय बनले आहे. या निनामी व्यक्तीने आधी Jio Hotstar चे डोमेन विकत घेतले आणि नंतर त्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला विशेष प्रस्ताव देखील मांडला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत. काय आहे … Read more

Diabetes Symptoms | मधुमेह झाल्यास सुरुवातीला दिसतात ही लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Diabetes Symptoms

Diabetes Symptoms | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. अनेक लोक हे फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खातात. तसेच त्यांच्या शारीरिक हालचाली देखील अगदी कमी असतात. आणि यामुळे मधुमेहासारख्या अनेक आजारांच्या समस्या वाढलेल्या आहेत. अगदी प्रत्येक वयोगटातील लोकांवर या मधुमेहाचा (Diabetes Symptoms) परिणाम होत आहे. जर व्यक्तीच्या शरीरातील निर्मिती योग्य प्रमाणात होत नसेल, किंवा त्याचा … Read more

लग्नानंतर मुली किती वर्षापर्यंत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतात? जाणून घ्या नवे नियम

low

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलींना त्याचे हक्क मिळावेत यासाठी सरकार नेहमी कार्यशील असते. त्यासाठी त्यांनी 1965 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा लागू करण्यात आला होता. या नियमामध्ये हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख कुटुंबांमधील मालमत्ता वाटपाचे नियम समाविष्ट होते. मात्र मुलींना वडिलांच्या संपत्तीत पूर्ण हक्क मिळत नव्हता. म्हणून सरकारने या नियमामध्ये बदल करून, 2005 साली कायद्यात दुरुस्ती … Read more

संशोधन क्षेत्रात मोठी प्रगती; भारताने लॉन्च केले चौथे मिसाइल सबमरीन

Nuclear Missile Submarine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती साध्य केली आहे. त्यातच भारताने 16 ऑक्टोबरला आण्विक क्षमता मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले असून ,त्यांनी चौथी न्यूक्लियरशस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) लाँच केली आहे . याचे उदघाटन हे विशाखापट्टणमच्या शिप बिल्डिंग सेंटरमध्ये केले असून, ती S4 म्हणून ओळखली जाणार आहे. संशोधन क्षेत्रातील प्रगतीमुळे भारताची ताकद वाढणार … Read more

Weather Update | राज्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरीही ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Weather Update

Weather Update | राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि अनेक ठिकाणी सध्या पाऊस देखील पडत आहे. राज्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रतीचा पाऊस सुरू झालेला होता. यादरम्यान विविध महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस राज्यातील हवामान कोरडे असणार आहे. परंतु … Read more

एकाच दिवसात 80 हून अधिक भारतीय विमानांना बॉम्ब ठेवण्याची धमकी

airplane

विमाने उडवण्याच्या धमक्या मिळण्याचा ट्रेंड काही संपण्याचे नाव घेत नाहीये. गुरुवारी पुन्हा एकदा 85 विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली. यामध्ये एअर इंडियाच्या 20, इंडिगो एअरलाइन्सच्या 20, विस्तारा एअरलाइन्सच्या 20 आणि आकासा एअरलाइन्सच्या 25 फ्लाइट्सचा समावेश आहे. गेल्या 11 दिवसांत इंडियन एअरलाइन्सच्या 250 फ्लाइट्सना अशा धमक्या आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विमानांना बॉम्बच्या धमक्या येत आहेत. … Read more

दिवाळीनिमित्त नागपूर-पुणे विशेष गाड्यांच्या फेर्‍यात वाढ ; पहा वेळापत्रक

special trains

Diwali Special Trains : यंदाच्या वर्षीचा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या सणासाठी गावाकडे जाणाऱ्यांची संख्या खूप असते. यावेळी ट्रेनला सुद्धा मोठी गर्दी होते हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे खात्याकडून विशेष ट्रेन्स चे आयोजन करण्यात आले आहे. एवढेच नाही तर काही ट्रेन्सच्या फेऱ्या सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने नागपूर-पुणे दरम्यान … Read more

रोपांवर आलीय पांढरी बुरशी ? घरच्या घरी करा ‘हा’ उपाय

अनेकदा आपण आपल्या परसबागेची वेळोवेळी काळजी घेतो तरीसुद्धा काही रोपांवर हमखास कीड लागलेली दिसून येते किंवा रोग पडलेले दिसून येतात. याचे कारण तुम्हाला माहिती आहे का ? हवेतून आणि मातीतून रोपांवर संसर्ग होतो याशिवाय वातावरणात झालेला बदल देखील काही वेळेला रोपांना सहन होत नाही हिवाळ्यातील गारवा हवेमध्ये वाढला की रोपांवर बुरशी सारखा पांढरट थर दिसू … Read more

दिवाळीपूर्वी केंद्राकडून मोठी भेट ! अमरावती मार्गे नवीन मार्गिका बांधण्यासह 6,798 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

cabinet meeting

दिवाळी तोंडावर असताना केंद्राकडून तेलंगणा ,बिहार , आंध्र प्रदेशला मोठी भेट मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहारचा समावेश असलेल्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत ६,७९८ कोटी रुपये आहे. अमरावती मार्गे नवीन मार्गिका बांधण्यास मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने बिहारमधील नरकटियागंज-रक्सौल-सीतामढी-दरभंगा आणि … Read more