कोहली ब्रिगेडचा पलटवार, इंग्लंडवर मोठा विजय

Team india

नॉटिंगहम | येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने यजमान इंग्लंडचा २०३ धावांनी पराभव केला. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह व ईशांत शर्मा यांनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली. इंग्लंडतर्फे जोस बटलरने केलेले शतक व्यर्थ ठरले. या दौऱ्यातील चौथा सामना ३० ऑगस्ट रोजी खेळवण्यात येईल. मालिकेमध्ये भारत अजूनही १-२ ने पिछाडीवर … Read more

स्वप्नांचा राजकुमार

images

हल्लीचं कॉलेज जीवन इतकं रोमँटिक झालंय, की तिथूनच आयुष्याचा जोडीदार मिळतो की काय? अशी धास्ती बऱ्याच कुटुंबियांना लागून राहिलेली असते. लग्नाळू मुला-मुलींनाही मनापासून काही गोष्टी या अशाच असाव्यात असं वाटत. अशातच विचार करण्याचं स्वातंत्र्य असलेली मुलगी, तिच्या खऱ्या राजकुमाराकडून काय अपेक्षा ठेवते हे वाचणं मजेशीरच ठरेल.. त्यानं मला हवं तसंच नसावं, पण तो जसा आहे … Read more

केरळच्या उभारणीसाठी १०,५०० कोटींची गरज – मुख्यमंत्री विजयन

Thumbnail

तिरुअनंतपूरम | मागील १५ दिवसांपासून केरळमधील भीषण झालेली पूरस्थिती पावसाचा जोर ओसरल्यामुळे कमी होत आहे. दैनंदिन कामकाज हळुहळू पूर्वपदावर येत आहे. केरळच्या उभारणीसाठी व आपद्ग्रस्तांना मदतीसाठी १० हजार ५०० कोटी रुपयांची मदत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी सांगितले आहे. यातील २६०० कोटी रुपये केंद्राने द्यावेत असंही विजयन म्हणाले. जवळपास १ लाख घराचं व १० … Read more

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

Gurudas Kamat

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई काँग्रेसच्या उभारणीत त्यांचं महत्वाचं योगदान राहिलं होतं. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे ते निकटवर्ती मानले जात. महाराष्ट्रानंतर काँग्रेसने त्यांच्यावर राजस्थान, गुजरात, … Read more

मानवकेंद्री धर्माचे शिलेदार | पुस्तक परिक्षण #४

saba nakvi book

पुस्तकाचे नाव – सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा परिक्षण – घनशाम येनगे पुस्तकाची सुरूवात करताना लेखिकेने इंग्रजीमधील एक वाक्य वापरले आहे. “’we are like islands in the sea, seprate on the surface but connected in the deep’’ या वाक्यातच या पुस्तकाची ओळख आहे. भारतातील विविधतेतील एकतेचे दर्शन दाखवण्यासाठी या वाक्याचा आधार लेखिकेने घेतला आहे. … Read more

अंनिस व मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे ईदनिमित्त रक्तदान सप्ताह

Eid Special

पुणे | आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी धार्मिक सण अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहण्याचे लक्षण आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्यातर्फे “बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेला विधायक पर्याय म्हणून दि. २२ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०१८ या कालावधीत “राज्यव्यापी रक्तदान सप्ताह” … Read more

बुमराहच्या दणक्यांनी इंग्रज घायाळ

cricket

तिसऱ्या कसोटीत विजयापासून भारत फक्त एक पाऊल दूर नॉटिंगहम, इंग्लंड| भारत व इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाचं उत्तम प्रदर्शन घडवत भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. पहिल्या डावातील १६८ धावांच्या मजबूत आघाडीवर भारताच्या दुसऱ्या डावातील ३५२ धावांनी कळस रचला. विजयासाठी ५२१ धावांच लक्ष घेऊन उतरलेल्या इंग्लंड संघाला सुरुवातीलाच दणके देण्याचं काम … Read more

व्हेज खिमा

Maharashtrian food reciepes

खिमा म्हणलं की नॉनव्हेज मटणाच्या खिम्याचीच आठवण होते परंतु सध्या श्रावण महिना सुरु असल्याने अनेक घरांमध्ये मांसाहार वर्ज असतो म्हणून आम्ही तुमच्या साठी व्हेज खिम्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. व्हेज खिम्यासाठी लागणारे साहित्य १.गाजर, काकडी , फ्लॉवर, कोबी, बटाटा या भाज्या समप्रमाणात २.टोमॅटो पल्प अर्धी वाटी ३.आले लसूण पेस्ट ४.हिरव्या मिरचीची पेस्ट ५.अर्धा वाटी दही … Read more

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने विध्यार्थी भारावले

upsc mpsc guidance

पुणे | “ना आयुष्याची शाश्वती, ना कामाचा गौरव” ही थीम असलेला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘कर्तव्य’ – civil services aspirants club व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकारी बोलावण्यात आले होते. प्रसाद अक्कनोरु व ज्योती प्रियासिंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस अधिकारी प्रसाद … Read more

निनाम गावात बिबट्याची दहशत

satara news

सातारा | शहरापासून अवघ्या २२ की.मी. अंतरावर असलेल्या निनाम गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. गावालगतच्या ऊसाच्या शेतात बिबट्याने तळ ठोकला असून गावकर्‍यांमधे त्याची एकच दहशत पसरली आहे. निनाम-कुसवडे रस्त्यावर लेंडा नावाच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे गावकरी सांगत आहेत. आत्ता पर्यंत बिबट्याने गावातील ४ कुत्री आणि दोन शेळ्या फस्त केल्या आहेत. सध्या शेतीचे … Read more