महापालिकेने कर्मचार्यांना ठेवले बांधून, काम न करणार्यांना धडा शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा असाही उपयोग

Thumbnail 1533364462484

सोलापूर | महानगरपालिकेचे कामगार कामावरती येतात आणि खाजगी कामासाठी बाहेर निघून जातात. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. एखादा कर्मचारी त्याच्या जागी नसेल तर त्याबद्दल विचारणा केल्यास तो मिटिंगला गेला असल्याची बतावणी करण्यात येते. इतकंच काय तर पाणी पुरवठ्याचे कामगार ही पाणी सोडण्याच्या वेळी कामाच्या ठिकाणी नसतात. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने कामगारांच्या … Read more

जळगाव आणि सांगली महानगर पालिकांचा अंतिम निकाल जाहीर, भाजपा विजयी

Thumbnail 1533299991042

सांगली/जळगाव | मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्यातील दोन महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपा ने विजय मिळवला आहे. सांगली आणि जळगाव या दोन्ही पालिकांमधे भाजपा ला एकहाती विजय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी त्याबद्दल जनतेचे अभिनंदन केले तसेच निकालातून जनतेचा कौल भाजप च्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगितले. सांगली महानगरपालिकेत भाजपाचा ४१ जागी विजय झाला असून … Read more

मराठा आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींच्या घराबाहेत मुंडन आंदोलन

Thumbnail 1533292531617

मराठा आंदोलनाला स्टंट म्हणुणार्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पुणे येथील निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांनी शुक्रवारी मुंडन आंदोलन केले.

सांगलीत भाजपाची अनपेक्षित मुसंडी

Thumbnail 1533289092346

सांगली महापालिका निवडणूकीत भाजपा विजयी होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा सांगलीत भाजपने घेतलेली उसळी पाहून अनेकांच्या माना उंचावत आहेत.

श्रीकर परदेशींची पीएमओच्या उपसचिव पदी बढती

Thumbnail 1533280257185

कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले श्रीकर परदेशी यांची आज पीएमओच्या उप-सचिव पदी बढती झाली आहे. श्रीकर परदेशी २०१५ पासून पीएमओच्या संचालक पदावर काम पहात होते.

जळगाव महानगरपालिका निवडणूक, शिवसेनेला लागला विजयतिलक

Thumbnail 1533277538667

जळगाव | शिवसेनेचा बालेकिल्ला होऊ घातलेल्या जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रभाग क्रमांक एकचा निकाल हाती आला आहे. या प्रभागातील सर्व म्हणजे तिन्ही जागी शिवसेना विजयी झाली आहे. प्रभाग एक मध्ये जिजाबाई भापके, लता सोनवणे, विक्रम सोनवणे यांचा विजय झाला आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या प्रभाग एक मधून … Read more

सांगलीत कॉग्रेस आघाडी तर जळगावात भाजपा आघाडीवर.

Thumbnail 1533277409941

सांगली/जळगाव | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुका भाजप जिंकेल का असा सवाल सर्वत्र विचारला जात होता या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे. निवडणुकांचे कल हाती येऊ लागले असून सांगलीत भाजपा ०७ तर कॉग्रेस/राष्ट्रवादी ०८ जागी आणि १ अपक्ष आघाडीवर आहेत.तर तिकडे जळगावात भाजप ०४, शिवसेना ०२ जागी आघाडीवर आहे. सांगली कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. … Read more

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत तत्परता दाखवता मग मराठा आरक्षणासाठी का नाही ? – छत्रपती उदयनराजे भोसले

Thumbnail 1533274656541

पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत सरकार तत्परता दाखवते मग मराठा आरक्षणासाठी तत्परता का नाही दाखवत असा सवाल भोसले यांनी केला आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे. – सरकार मराठा मुद्दा हाताळताना अपयशी ठरले … Read more

‘पुष्पक विमान’ आज होणार प्रदर्शित

Thumbnail 1533272902149

आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित असलेला पुष्पक विमान चित्रपट आज प्रदर्शित होतो आहे. मोहन जोशी आजोबाच्या तर सुबोध भावे नातवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.