डाॅ. दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्ष उलटली तरी खून्यांचा पत्ता नाही, नेटीझम्स मधे संताप

Thumbnail 1533410200989

पुणे | डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर यांच्या खूनाला येत्या २० आॅगस्ट रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. दाभोळकरांचे मारेकरी अजूनही मोकाट सुटलेले आहेत. आरोपींना पकडण्यात शासन यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. या पार्श्वभुमीवर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मिडियावर निषेध व्यक्त केला जात आहे. #WhoKilledDabholkar आणि #JawabDo हे दोन हॅशटॅग वापरुन नेटकरी सरकारला … Read more

खूशखबर! जानेवारी २०‍१९ पासून लागू होणार सातवा वेतन आयोग

Thumbnail

मुंबई | राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी आदींना येत्या जानेवारी पासून सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. सदरील निर्णय फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. यावेळी शासकीय कर्मचार्यांना निर्धारीत (जानेवारी २०१६) तारखेपासूनच वेतन आयोग लागू केला जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सहाव्या वेतन आयोगात अनेक … Read more

मुंबईतून ५० कोटीचे ड्रग्स जप्त

Thumbnail 1533402751825

मुंबई | नवी मुंबईतील तळोजा भागात एका कंपनीवर छापे टाकल्या नंतर त्या ठिकाणी केटा माईन नावाचे ड्रग्स सापडले आहे. त्याची किंमत ५० कोटीं रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. तळोजा भागात एका कंपनी सारख्या दिसणाऱ्या इमारतीत हे ड्रग्स बनवायाचे काम सुरू होते. या प्रकरणात प्रत्यक्ष छाप्यात १० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई मधील … Read more

जळगाव महापालिकेचे नवे शिलेदार

Thumbnail 1533402339929

जळगाव | महापालिका निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जळगाव महापालिकेवरील सुरेश जैन यांची सलग ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जळगाव महापालिका निवडणकांत भाजप ला ५७ जागी दणदणीत विजय मिळाला आहे. पालिकेच्या ७५ जागांसाठी एकुण ३०३ उमेदवार उभे राहीले होते. त्यापैकी ५७ जागांवर विजय मिळवत भाजपा ने जळगावात झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि … Read more

कोयना धरण भरले, ९० टी.एम.सी पाणीसाठा

Thumbnail 1533392858872

कोयनानगर | कोयना आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात ३७१७ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून एकुण पाणीसाठा ९०.८३ टी.एम.सी. झाला आहे. त्याचबरोबर माण आणि खटाव या तालुक्यांसाठी भाग्यरेशा ठरलेल्या उरमोडी धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून पाणीसाठा ८६.८१ टी.एम.सी. झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या … Read more

ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या

Thumbnail 1533380571682

ठाणे | महाविद्यालयाला निघालेल्या तरुणीची युवकाने धारधार चाकूने भरदिवसा हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. या घटनेने ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामधे प्राची झाडे (वय २२) हीचा मृत्यु झाला असून आरोपी आकाश पवार (वय २५) याला पोलीसांनी अटक केली आहे. इतर महत्वाच्या बातम्या – धक्कादायक! गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार एकतर्फी प्रेमातून … Read more

एस.सी/एस.टी ना बढतीतही आरक्षण द्या – भारत सरकार

Thumbnail 1533378441392

नवी दिल्ली | एस.सी/एस.टी ना नोकरीत आणि शिक्षणात जसे आरक्षण आहे त्याच प्रमाणे त्यांना पद बढतीला ही आरक्षण द्यावे अशी मागणी सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. एस.सी/एस.टी सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत. त्यांच्यावर हजारो वर्षा पासून अन्याय होतो आहे. परिणामी त्यांना त्यांची प्रगती साधता आली नाही. त्यामुळे त्यांना पद बढतीत ही आरक्षण देण्यात … Read more

कर्ज न मिळल्याने शेतकऱ्याचा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

Thumbnail 1533373000981

औरंगाबाद | बँकने कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने बँकेतच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील विहा मांडवा या गावी घडली आहे. मधुकर अहिर असे आत्महत्त्येचा प्रयत्न करणार्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने मांडवा गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला ५० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. गेल्या वर्षी या शेतकऱ्याचे बोन्ड आळीच्या … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र … Read more

मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या

Thumbnail 1533364602878

जेजुरी | मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांचे आत्महत्येचे सत्र सुरुच असून काल दत्तात्रय शिंदे नावाच्या युवकाने रेल्वे रुळावर आत्महत्या केली. शिदे हे पिंगोरी या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गावचे रहिवासी असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शिंदे यांनी पुणे कोल्हापूर लोहमार्गावर रेल्वे खाली आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांचे वय ३४ वर्षे होते. … Read more