हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारामध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. मात्र या अनिश्चिततेच्या काळातही अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. यामध्ये काही पेनी स्टॉक्स देखील सामील आहेत ज्यांचे प्रमाण जास्त आणि मजबूत व्यवसाय मॉडेल आहे. Advik Capital या कंपनीचे शेअर्स देखील असेच पेनी स्टॉक आहेत. Penny Stock
आतापर्यंत हे शेअर्स 29 पैसे प्रति शेअरच्या पातळीवरून 4.20 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आले आहेत. या कालावधीत, या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1,350 टक्के रिटर्न दिला आहे. Penny Stock
Advik Capital च्या शेअर्स बाबत जाणून घ्या
गेल्या एका महिन्यात हे शेअर्स 3.54 रुपयांवरून 4.20 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. यादरम्यान गुंतवणूकदारांना सुमारे 10 टक्के रिटर्न मिळाला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून या शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे. यादरम्यान ते 6 रुपयांवरून 4.20 रुपयांच्या पातळीवर घसरले आहेत. या काळात या,ध्ये सुमारे 35 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
गेल्या एका वर्षात हे शेअर्स 3.36 रुपयांवरून 4.20 रुपयांपर्यंत वाढले आहेत. यादरम्यान गुंतवणूकदारांना 15 टक्के रिटर्न मिळाला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या दोन वर्षांत हे शेअर्स 0.29 रुपयांवरून 4.20 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत यामध्ये 14.50 पट वाढ झाली आहे. Penny Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने Advic Capital च्या शेअर्समध्ये महिनाभरापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1.15 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने सहा महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख 65 हजार रुपये झाले असते. तसेच दुसरीकडे, 2022 च्या सुरुवातीलाच जर एखाद्याने यामध्ये1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1.35 लाख रुपये झाले असते. Penny Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/advik-capital-ltd/advikca/539773/
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला 84,000% नफा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, नवीन दर तपासा
Oppo Festive Offers 2022 अंतर्गत फोन-टॅब अन् इअरबड्सवर मिळवा प्रचंड सूट, सोबत 10 लाख रुपये जिंकण्याची संधी
Stock Tips : दिवाळीत ‘या’ 5 शेअर्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा नफा