Video: अटलजींची कविता शेअर करत मोदी म्हणाले.. ”आओ दीया जलाएं”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान मोदींनी काल पुन्हा एकदा जनतेला संबोधित करत लोकांकडून ९ मिनिटे मागितली आहेत. रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटाला प्रकाश पसरवण्यास सांगितले. या दिवशी सर्वानी घरातील दिवे बंद करून दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅशलाइट लावण्याचे आवाहन देशातील १३० कोटी जनतेला केलं आहे. आपण सर्वानी करोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे अशी भावना पंतप्रधान मोदींनी या उपक्रमातून देशातील जनतेकडून अपेक्षित केली आहे.

करोनाने संपूर्ण देशात एक भीतीचा अंधकार पसरला आहे. अशा अंधकाराला दूर करताना पंतप्रधान मोदींनी आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची ‘आओ दीया जलाएं’ ही कविता ट्विटर शेअर केली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी जनतेला उद्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण

 

Leave a Comment