सत्तावाटपात मिळालेल्या अधिकारांत शरद पवारांचा मास्टरप्लॅन, कार्यकर्त्यांना दिली चतुसुत्री

सामाजिक न्याय विभागात जोमाने काम करु, अल्पभूधारकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करुन देऊ, महिलांसाठी चांगल्या योजनांची अंमलबजावणी करुया आणि विविध संघटनांचं काम करणाऱ्या लोकांना बळ देऊया असा संदेश शरद पवारांनी दिला आहे.

राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत पातळीवर सहकार्य; रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात राज पुत्र अमित ठाकरे यांचे राजकीय लौंचिंग झाले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी अमित ठाकरेंवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तीक … Read more

फेब्रुवारीत डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर; हाउडी मोदीच्या धरतीवर ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेत हाउडी मोदी असा कार्यक्रम गेल्या वर्षी झाला होता. अगदी त्याच प्रकारचा कार्यक्रम ‘केम छो ट्रम्प’ गुजरातमध्ये घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अहमदाबादेत होण्याची शक्यता आहे. अहमदाबादमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाईल मात्र हा कार्यक्रम दिल्ली-एनसीआरमध्ये व्हावा अशी अमेरिकेची … Read more

बाबांच्या 10 टक्के काम करता आलं तरी खूप : अमित ठाकरे

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाधिवेशन मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात राज पुत्र अमित ठाकरे यांना राजकारणात लाँच करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मला कुणाशीही स्पर्धा करायची नाही. सध्या तरी माझी स्पर्धा फक्त माझ्या वडिलांशी आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाच्या 10 टक्के काम मला … Read more

राज्य सरकारच्या जाहिरातींमध्येही पंतप्रधान मोदींचा फोटो हवा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र सरकार तर्फे प्रसारित केल्या जाणाऱ्या प्रशासकीय जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावा, या मागणीचे पत्र विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रात फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला आहे. Former CM & Leader of Opposition Devendra Fadnavis has written … Read more

अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा- सचिन सावंत

सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती. राऊत यांच्या माहितीवर सचिन सावंत यांनी काँग्रसेची भुमिका मांडत शिवसेनेला उपरोधक टोला लगावला.

खुशखबर ! Aadhaarशी लिंक नसले तरी रद्द होणार नाही PANकार्ड ; उच्च न्यायालयाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : पॅन आणि आधार जोडण्यासाठीची अंतिम मुदत अनेक वेळा वाढविण्यात आली आहे आणि आता नवीन अंतिम मुदत 31 मार्च 2020 आहे. म्हणून, जर एखाद्या व्यक्तीने त्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडला नाही तर त्याचा पॅन निष्क्रिय होईल. यावर, गुजरात उच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की, पॅन कार्ड आधारशी जोडले गेले नाही … Read more

साई जन्मभूमीचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या साई बाबा यांच्या जन्मभूमीचा वाद अजून थांबायच नाव घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्ती नंतर देखील पाथरी ग्रामास्थांचे समाधान झालेले नाही. आता या प्रकरणाचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. साई जन्मभूमी पाथरी संस्थानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात हा जन्मभूमी वाद गेल्यामुळे हे … Read more

बाळासाहेबांचा कोणता नातू महाराष्ट्राचं राजकारण गाजवणार? जयंतीदिनी अमित आणि आदित्य ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या नवीन प्रवासासाठी तयार झाली आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा भव्य नागरी सत्कार मुंबईतील वांद्रे येथे आयोजित केला असून यानिमित्ताने शिवसेनाही शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज झाली आ

मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा; मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर..

मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा लावण्यात आली. मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा दिसून आल्यानं राज ठाकरे उजव वळण घेत हिंदुत्वाच्या वाटेवर आपली राजकीय वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.