Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plan : सध्या टेलिकॉम मार्केटमध्ये फक्त 225 रुपयांचा एक प्लॅन लाँच झाला आहे. स्वस्तातल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॅलिडिटी दिली जात आहे. मात्र या प्लॅनची खास बाब अशी कि, यामध्ये फक्त एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करून सीम एक्टिव्हेट करण्यासाठी पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. यासोबत अनेक सुविधा देखील देण्यात येत आहेत. Airtel, jio, VI सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्या तर या कंपनीच्या प्लॅनच्या (Recharge Plan) जवळपासही नाहीत. हा प्लॅन देणारी दुसरी तिसरी कंपनी नसून सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL आहे. चला तर मग जाणून घेऊयात प्लॅनविषयी माहिती…

Recharge with BSNL 107 prepaid plan and get 50 days validity, 3GB data,  free Tunes | Tech News

225 रुपयांच्या प्लॅनविषयी पूर्ण माहिती…

या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंगसाठी 100 मिनिटे देण्यात आली आहेत. याबरोबरच लाइफटाइम व्हॅलिडिटी दिली गेली आहे. मात्र या 100 मिनिटांनंतर कॉलिंग करण्यासाठी ग्राहकांना प्रति सेकंद 0.02 पैसे दराने चार्ज द्यावा लागेल. जर आपण MTNL चे ग्राहक असाल आणि आपल्याला फक्त सीमच एक्टिव्हेट ठेवायचे असेल तर यापेक्षा चांगला दुसरा पर्याय मिळणार नाही. Recharge Plan

BSNL vs Airtel vs Jio vs Vodafone Idea annual prepaid plans | BGR India

Airtel, jio कडेही नाही असा प्लॅन…

हे लक्षात घ्या कि, Airtel, jio सारख्या मोठ्या कंपनयनाकडेही यासारखा प्लॅन उपलभड नाही. अशा परिस्थितीत MTNL च्या या प्लॅन पैसा वसूल प्लॅन असे म्हटले तरी तर वावगे ठरू नये. Recharge Plan

Prepaid Plans - Best Mobile Recharge Plans | Jio

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://mtnlmumbai.in/

हे पण वाचा :
लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज
BSNL मध्ये होणार मोठा बदल; सरकारने बनवलाय जबरदस्त प्लॅन
Kotak Mahindra Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 7 दिवसांत तिसऱ्यांदा FD वरील व्याजदरात केली वाढ
Train Cancelled : रेल्वेकडून आज 261 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर तपासा