मुंबई प्रतिनिधी | शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर आपले मत स्पष्ट केलंय.
अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खूपसलाय असं म्हणत राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केलीय. तसेच अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजिर खूपसलाय असं म्हणत शरद पवारांना या निर्णयाबाबत माहिती नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना ओर्थर रोड जेलची भिती दाखवून तर पाठींबा द्यायला भाग पाडलं नाही ना अशी शंका ही राऊत यांनी यावेळी बोलून दाखवली.
WATCH: Shiv Sena's Sanjay Raut addresses the media in Mumbai https://t.co/x25iBkbDnP
— ANI (@ANI) November 23, 2019
अजित पवारांनी रात्रीच्या अधारात महाराष्ट्राच्या जनतेची फसवणुक केली असून जनता याचा बदला घेईल असंही संजय राऊत म्हणालेत. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अजित पवारांच्या निर्णयावर काय भुमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या –
अजित पवारांच्या अंतर्गत खेळीत समाविष्ट कोण? शपथविधीला राष्ट्रवादीचे 'हे' बडे नेते उपस्थित@AjitPawarSpeaks @NCPspeaks @PawarSpeaks @ShivSena#hellomaharashtra#UddhavThackeray#Maharashtra #ShivaSena#DevendraFadnavis #MaharashtraGovtFormation https://t.co/pFR4qxiPfG
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?@PawarSpeaks @NCPspeaks @ShivSena#hellomaharashtra #UddhavThackeray #MaharashtraGovtFormation#Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar # https://t.co/94KxdMUrsp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या आणि शरद पवारांच्या पाठीत खंजिर खूपसला – संजय राऊत@rautsanjay61 @PawarSpeaks @NCPspeaks @ShivsenaComms@BJP4Maharashtra#hellomaharashtra https://t.co/O8M4DZRnIk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवार अनभिज्ञ, राष्ट्रवादीच्या सुत्रांची माहिती@NCPspeaks @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @praful_patel#hellomaharashtrahttps://t.co/ygla55KM9l
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील@ChDadaPatil @BJP4Maharashtra@ShivSena @rautsanjay61 https://t.co/SNPoI4UVoE#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #DevendraFadnavis
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – प्रकाश आंबेडकर@Prksh_Ambedkar @PawarSpeaks#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar https://t.co/bPbCv7NjEp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019