शिंदे गट म्हणजे कोंबड्यांचा खुराडा, त्या कधीही कापल्या जातील

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर तोफ डागली आहे. मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्या कधीही कापल्या जातील अशी जहरी टीका संजय राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, तुम्ही जे शिंदे – मिंधे गट … Read more

बेईमानी करताना श्रीरामांची आठवण नाही झाली का? राऊतांनी शिंदेंना फटकारले

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आपल्या सर्व आमदार आणि नेत्यांसह अयोध्येत पोहोचले असून आज ते प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. बेईमानी करताना श्रीरामांची आठवण नाही झाली का? असा सवाल करत संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली आहे. तसेच श्रीरामानेही … Read more

ED आणि CBI हीच तुमची खरं काडतूसं, म्हणूनच तुमची मस्ती आणि चरबी

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केल्यांनतर राज्यातील राजकारण पेटलं आहे. मी फडतूस नव्हे तर काडतूसं आहे, झुकेगा नही तर घुसेगा असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना प्रतिआव्हान दिलं. त्यांनतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्ला केला आहे. ED आणि CBI हीच तुमची खरं काडतूसं, … Read more

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; सिद्धू मूसेवाला प्रमाणे मारू

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून संजय राऊतांना धमकीचा मेसेज आला असून यामध्ये प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्याप्रमाणे तुमची हत्या करू असं म्हंटल आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धमकींनंतर संजय राऊत यांनी पोलिसात फिर्याद … Read more

Sheetal Mhatre Video : मुका घ्यायला आम्ही सांगितलं का? Viral Video प्रकरणी राऊत स्पष्टच बोलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre Video) यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी आमच्या कार्यकर्त्याचा काय संबंध? सार्वजनिक ठिकाणी मुका घ्यायला आम्ही सांगितलं होतं का? असा सवाल करत आधी हा व्हिडिओ खरा आहे की खोटा … Read more

अखेर हक्कभंगाच्या नोटिशीला राऊतांनी उत्तर दिलेच; म्हणाले की….

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यांनतर त्यांच्याविरोधात राज्य सरकारने हक्कभंग नोटीस आणली होती. या नोटिशीला अखेर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे असं म्हणत याप्रकरणी सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी वेळ वाढवण्यात यावा अशी विनंती संजय राऊत … Read more

शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का? राऊतांची निवडणूक आयोगावर खालच्या भाषेत टीका

sanjay raut election commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता थेट निवडणूक आयोगावरच (Election Commission) खालच्या भाषेत निशाणा साधला आहे. संजय राऊत आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का … Read more

जिथं ठाकरे तिथं शिवसेना, गट वगैरे मानत नाही

uddhav thackeray sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे vs शिंदे सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना नेमकी कोणाची याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालय देईल. तत्पूर्वीच जिथं ठाकरे तिथं शिवसेना, आम्ही गट वगैरे मानत नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, शिवसेना विरुद्ध … Read more

राऊतांना तुरुंगाबाहेरच वातावरण मानवत नाही, तुम्हाला पुन्हा..; शंभूराज देसाईंचा इशारा

sanjay raut shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याना सीमाप्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तुरुंगाबाहेरच वातावरण राऊतांना मानवत नाही असं म्हणत … Read more

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले की…

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला आहे. यांनतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक वर जाऊन भेट घेतली. तत्पूर्वीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. पवारांना भेटल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज ३ महिन्यांनी मी पवार साहेबाना भेटलो. … Read more