Wednesday, October 5, 2022

Buy now

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी प्र – कुलगुरूपदी प्रा.डॉ.संजीव सोनवणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी प्र – कुलगुरूपदी प्रा.डॉ.संजीव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रा.डॉ.एन.एस.उमराणी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही नियुक्ती करण्यात आली आहे. savitribai phule pune university,

नुकताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे डॉ. सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी मोठ्या प्रमाणावर परिषद कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी परिषद कार्यकर्ते अंबादास मेव्हनकर यांनी सांगितले की “सोनवणे सरांनी आगामी काळात होणारे शैक्षणिक प्रवेश परीक्षा,एडमिशन प्रक्रिया आदी बाबतीत गुणवत्ता आणून येत्या काळात लगेच त्याची अंमबजावणी करावी ही आमची अपेक्षा आहे.तसेच विद्यापीठाच्या परंपरे प्रमाणे काम करावे ही आमची इच्छा आहे.तसेच आगामी काळासाठी त्यांना शुभेच्छा !!! ” savitribai phule pune university,

प्रसंगी विनोद वाघ,महादेव रंगा,महेश रहाणे,रोहन राठोड,सतीश खेडकर,आशुतोष बोरकर,शुभम मॅचेवार,वैभव मुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे पण वाचा :

UPSC परिक्षेत यश : साताऱ्यात ओंकार शिंदेचे वाजत- गाजत स्वागत

बुद्धिबळाचा पट आमच्याकडे, देशी खेळात शिवसेनेसारखा पटाईत पक्षही नाही ; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

फडणवीसांच्या मनातील सूर्याला आम्ही भीक घालत नाही : दिपाली सय्यद

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमची चाल चुकल्याने पराभव ; देवेंद्र फडणवीसांचे विधान