संचारबंदीत घरात बसून संजय राऊत करतायत तरी काय? पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं देशासह संपूर्ण राज्यात २१ दिवसाची संचारबंदी लागू आहे. कोरोनाच्या संकटाला देशातून हद्दपार करण्यासाठी नागरिक घरात बसून आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण विरंगुळा म्हणून आपापले छंद जोपासत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा घरात बसून संचारबंदीचे पालन करत आहेत. मात्र, एरवी आपल्या आपल्या लेखणीतून किंवा शब्द बाणातून विरोधकांना गबगार करणारे राऊत सध्या घरात बसून सप्तसुरांचे आवाहन करत आहेत. ट्विटरवर नुकताच संजय राऊत यांचा हार्मोनियमवर सूर छेडत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संजय राऊत यांच्यात एक कलाकार सुद्धा लपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या या व्हिडिओला नेटकऱ्यांची बरीच पसंती मिळत आहे. चला तर पाहुयात संजय राऊत यांचं सुरेल हार्मोनियम वादन..

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या