धक्कादायक ! रिक्षाचालकाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

suicide

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड शहरामधील एसव्हीएम कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडित मुलीने 7 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने अचानक फाशी घेतल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या मुलीने अचानक आत्महत्या का केली? … Read more

लॉकडाऊनमुळे झाले आर्थिक नुकसान, याच नैराश्यातून हॉटेलमालकाची आत्महत्या

Sucide

माजलगाव : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे देशांच्या अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य लोकांचे घरातील अर्थिक बजेट पार कोलमडले आहे. या कोरोनाच्या महामारीत अनेक जणांच्या रोजगार जाऊन ते बेरोजगार झाले आहेत. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. यामुळे अनेक लोकांना घराचं, … Read more

चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची हत्या करणाऱ्या तरुणाची जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

भोपाळ : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी एका तरुणाने चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले होते. आता याच प्रियकराने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आरोपी प्रियकराला जीआरपीने भोपाळमध्ये अटक केली आहे. तेव्हापासून तो सीहोर जेलमध्ये होता. यानंतर आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने स्वतःही आत्महत्या केली आहे. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला … Read more

लग्नानंतर पतीने केलेल्या भलत्याच मागणीमुळे विवाहितेची आत्महत्या

Suicide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विवाहितेचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिने आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नीने माहेरच्यांकडून दारूसाठी पैसे आणावेत म्हणून आरोपी सतत तिला त्रास देत होता. यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना 4 जून … Read more

प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हमीरपूर : वृत्तसंस्था – आपल्या प्रेयसीचे लग्न झाल्याचे समजताच प्रियकराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने आधी शेतात जाऊन गळफास लावलेला सेल्फी काढून आपल्या कुटुंबाला व मित्रांना पाठवला त्यानंतर त्याने आत्महत्या केली. मुलाच्या गळ्यातला फास पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर त्या मुलाच्या कुटुंबियांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली असता रात्री उशीरा एका शेतात … Read more

सरपंच, ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

Sucide

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गोसाईटोला ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी आत्महत्या केली आहे. मृत रंगारी यांनी मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये मृत रंगारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. रंगारी यांनी … Read more

FB लाईव्ह करत व्यापाऱ्याने कापली हाताची नस; पोलिसांनी व्हिडिओ पहिला आणि मग…

Sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यरात्री फेसबुक लाइव्ह करत हाताची नस कापून घेणाऱ्या एका व्यापाऱ्याला स्पेशल सेलच्या क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी प्रयत्न करून वाचवले आहे. जर पोलिसांना तिकडे पोचायला थोडा आणखी उशीर झाला असता तर त्या व्यापाराचा जीव गेला असता. पण पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. पोलिसांनी पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल … Read more

धक्कादायक ! अभ्यासाच्या तणावातून डाॅक्टर तरुणीची आत्महत्या

suicide

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील वरळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एमबीबीएस झालेल्या डॉ. निताशा बंगाली हिने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली आहे. ती २९ वर्षांची होती. आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होणार की नाही, या तणावात तिने टाेकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. वरळीतील समुद्र दर्शन इमारतीत निताशा … Read more

धक्कादायक ! विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह, सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Pooja

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – कोपरगाव तालुक्यामधील पढेगाव या भागातील एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मृत तरुणीचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या प्रकरणी त्या तरुणीच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर पोलिसांकडून सर्व बाजुंनी तपास करण्यात येत आहे. काय आहे प्रकरण मृत तरुणीचे नाव पुजा … Read more

…नाहीतर तुझ्या पोरीला पळवून नेऊ; तरुणांच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तरुणांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. आरोपी तरुण हा मागच्या काही दिवसांपासून पीडितेच्या घरी येऊन सातत्याने तिला उचलून नेण्याची धमकी आणि शिवीगाळ करत होता. यामुळे या सगळ्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केली आहे. या … Read more