पेट्रोल-डिझेलचे दर निम्म्याहून खाली येऊ शकतील, सरकार ‘या’ पर्यायावर करीत आहे विचार
नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel ) दर गगनाला भिडणारे आहेत. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी, GST) अंतर्गत केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थ आणले तर सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Petroleum Minister Dharmendra Pradhan) यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या उच्च दरात ठेवल्यास सध्याचे … Read more