टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाची मारहाण; गुन्हा दाखल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारण महिनाभरापूर्वी, वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक … Read more