‘त्या’ प्रकरणी नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेना खासदार राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

nitesh rane fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपाला शरण गेले,” असा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. “या गुन्ह्यात माजी मुख्यमंत्री फडणवीस … Read more

जर चूक केली नसेल तर घाबरण्याचे कारण नाही ; फडणवीसांचा राऊतांना टोला

Sanjay Raut Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही. चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही”, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना एडीची नोटीस आली होती. यावर त्यांनी राऊतांना टोला लगावला. केंद्रीय कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना … Read more

देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार ; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 ची विधानसभा निवडणूक कोल्हापूर सोडून पुण्यातून लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांना विरोधकांकडून कायम लक्ष्य केले जाते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आता आपण पुणे सोडून कोल्हापूरात परतणार असल्याचे मोठं विधान केले आहे. पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. … Read more

मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या … Read more

शरद पवारांनी मेट्रोबाबतचा अहवाल वाचावा, ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेट्रो कारशेड वरून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. कांजूरमार्ग येथील कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. “शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटतील. … Read more

‘विरोधकांची टीका म्हणजे, उचलली जीभ लावली कि टाळ्याला’; अशोक चव्हाणांचा पलटवार

मुंबई । मराठा आरक्षणासारख्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्यावर विरोधी पक्षातले अनेक नेते बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. या मुद्यावर त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना राज्याचे सार्वजनिक … Read more

तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ?? फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी अघोषित आणीबाणीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि … Read more

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू – फडणवीसांचा सरकारला इशारा

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणावरून सरकारला घेरण्याची एकही संधी विरोध पक्ष भाजप सोडत नाही. दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

हीच का तुमची लोकशाही ? ; जेपी नड्डा यांच्यावरील हल्ल्याचा फडणवीसांकडून निषेध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पुढील वर्षात होणार्‍या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात तीव्र विरोध होत आहे. जेपी नड्डा आणि कैलास विजयवर्गीय आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूने त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर … Read more

एक वर्ष पूर्ण होऊनही आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही ; फडणवीसांचा सरकारवर घणाघात

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने विश्वासघात करत तीन पक्षाचे सरकार स्थापन केलं. आता या सरकारला एक वर्ष झालं. पण एक वर्षात आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही” असा घणाघात हल्ला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला आहे. नागपूर पदधीवर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून पूर्व विदर्भ पदवीधर … Read more