माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचे ऐकलय; मलिकांच्या ट्विटने चर्चाना उधाण

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यातील कलगीतुऱ्या मुळे चर्चेत आहेत. त्याच दरम्यान त्यांनी एक ट्विट करत खळबळ उडवली आहे. माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचे ऐकलय अस ट्विट नवाब मलिक यांनी करताच पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे. … Read more

जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे शरद पवार हेच ‘चाणक्य’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा चाणक्य असा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे शरद पवार हेच ‘चाणक्य’ अस म्हणत आम्ही सर्वाना एकत्र घेऊन आघाडी करणार आहे असं नवाब मलिक यांनी म्हंटल. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अस … Read more

कोरोना काळात गुजरात, उत्तरप्रदेश सारखी अवस्था महाराष्ट्राची झाली नाही; मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

fadanvis malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना काळातील सरकारच्या कामगिरी वरून टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोना काळात गुजरात, उत्तरप्रदेश सारखी अवस्था महाराष्ट्राची झाली नाही असे म्हणत मलिकांनी फडणवीसांच्या आरोपांचे खंडन केलं. नवाब मलिक म्हणाले, कोरोना काळात महाराष्ट्र … Read more

भाजपमधील काही नेते राष्ट्रवादीत येणार; मलिकांच्या दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ

Malik Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षामध्ये खदखद सुरू असून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेकजण पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच लवकरच घरवापसीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे असे म्हणत नवाब मलिक यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली. नवाब मलिक म्हणाले, भाजप आता … Read more

माझा अनिल देशमुख करण्याचा केंद्रीय तपास यंत्रणेचा डाव; मलिकांचा गंभीर आरोप

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अजून एक गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच केंद्रीय तपास यंत्रणा खोटी माहिती देवून मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत आपण याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हंटल. … Read more

माझं घर आणि शाळेची रेकी सुरु; दोन व्यक्तींचे फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणापासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने एकामागून एक आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक खळबळजनक ट्विट करत गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. इतकंच नाही तर दोन … Read more

आता कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय; मलिकांचा राणेंवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार अस भाकीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आता महाविकास आघाडी कडून राणेंवर पलटवार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत थेट कोंबड्याचा उल्लेख करत … Read more

भाजपाच्या मंत्र्याने करोडो रुपये खाल्ले, मंदिराचीही जमीन हडपली; नवाब मलिक यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणी भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपवर पुन्हा निशाणा साधला. “एसीबीच्यावतीने ठिक ठिकाणी छापेमारी केली जात आहे. भाजपाच्या मंत्र्याने करोडो रुपये खाल्ले आहेत. भाजपाच्या एका नेत्याने मंदिराची जमीन हडपली आहे. भाजपाने अजून किती घोटाळा केला आहे. हे … Read more

ड्रगचा खेळ गुजरात मधून तरी सुरू नाही ना?? नवाब मलिकांनी उपस्थित केली शंका

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील द्वारकाच्या सलयामधून पोलिसांनी 350 कोटींच्या ड्रग्जसह हेरॉईन जप्त केले आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असून याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ड्रगचा खेळ गुजरात मधून तरी सुरू नाही ना अशी शंका नवाब मलिक यांनी उपस्थित … Read more

फडणवीसांचेच अंडरवर्ल्डशी संबंध, उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार; मलिकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर पलटवार केला आहे. मीच उद्या सकाळी 10 वाजता फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करून हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असा इशारा नवाब … Read more