खळबळजनक! मोदींच्या सभास्थानी सापांचा सुळसुळाट ; प्रशासनाकडून सर्प मित्रांची फौज तैनात

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |भिकन शेख, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे सभा होणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मैदानावर मोठ्या प्रमाणात सापांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे साप दिसल्यास त्याला तत्काळ पकडण्यासाठी आयोजकांनी जवळपास २५ ते ३० सर्पमित्रांची फौज तैनात केली आहे. सभेचा मंडप उभारला जात असतानाच … Read more

मराठा क्रांती मोर्चाने दिला सेना भाजपला पाठिंबा

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |सकल मराठा क्रांती मोर्चाने राज्यात महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली असताना, नाशिकमध्ये मात्र या संघटनेत फूट पडली आहे. सकल मराठा क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या सहा संघटनांनी नाशिकमध्ये सर्व सकल बहुजन मराठा संघटना या झेंड्याखाली एकत्रित येत नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सकल बहुजन … Read more

‘ या ‘ कारणामुळे प्रेमी युगुलाने केली आत्महत्या

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख  लखमापुर येथील डाळिंब संशोधन केंद्रा जवळील कारगील वस्ती वरील प्रेमी युगलाने निंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.येथील शेतकरी नकुल भामरे हे सकाळी ६वाजता शेतात चक्कर मारण्यासाठी  गेले असता एकांतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेले दोन मृतदेह आढळले त्यांनी पोलीसांना लागलीच खबर दिली. लखमापुर येथील डाळींब संशोधन केंद्रालगत कारगील वस्ती म्हणुन आदिवासी … Read more

नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हाडांच्या कारखान्यावर कारवाई

Untitled design T.

नाशिक प्रतीनिधी / भिकन शेख नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हाडांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई नाशिकचे अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाने केली असून रविवारी सायंकाळी या पथकाने परिसरातील चार ते पाच बेकायदेशीर कारखाने सीलबंद केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत. … Read more

…म्हणून मित्रानेच जाळले मित्राच्या बायकोला

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख मैत्रीच्या नावावर काळिमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. मित्रानेच मित्राच्या बायकोच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. पंचवटीच्या गणेशवाड़ी परिसरातिल हरिसिद्धी अपार्टमेंटमध्ये रेखा बाळू मोरे ही महिला आपला नवरा, मुलगी आणि नवऱ्याचा मित्र रविंद्र भामरे यांच्यासोबत राहत होत्या. मात्र  रवींद्रने लग्न करून वेगळे राहावे अशी रेखा … Read more

हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतून बंडखोरी करणार

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख दिंडोरीमधून भारती पवार यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज झाले असून त्यांच्या समर्थकानी येत्या शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात हरिश्चंद्र चव्हाण यांची पुढील भुमीका काय असणार आहे यावर विचारविपर्श होणार असून आगामी लोकसभेत चव्हाण बंडखोरी करणार असल्याचे बोलले जात आहे. चव्हाण यांणी अपक्ष … Read more

शिक्षकानेच केला शाळकरी मुलींचा विनयभंग, मिलिटरी स्कूलमधील धक्कादायक प्रकार

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकानेच शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भोसला मिलिटरी स्कूलच्या गर्ल्स हॉस्टेल मधील चार ते पाच मुलींचा खेळाच्या शिक्षकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई नसलेल्या एका … Read more

नाशिकमध्ये उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाहीच…

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक मध्ये दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. नाशिकच्या या दौऱ्यात ते आगामी निवडणुकीचे उमेदवार घोषित करतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र पवारांनी उमेदवारांचे नाव घोषित करण्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर दिली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांनी नाशिक येथील उमेदवार आपण ठरवू असे सांगितले होते, मात्र नाशिकची जबाबदारी छगन … Read more

हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचे पायलट निनाद शाहिद

Untitled design

श्रीनगर वृत्तसंस्था | श्रीनगरमध्ये एयरफोर्सच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यातील नाशिकचे पायलट निनाद मांडवगणे शाहिद झाले आहे. जम्मू-काश्मीरमधी बडगाम येथे हेलिकॉप्टरचा अपधात झाला होता त्यात २ वैमानिक आणि ६ जवान शाहिद झाले आहेत. स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचे कुटुंबिय नाशिक शहरातील डीजीपीनगर येथील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन वर्षी मुलगी, आई … Read more

किसान सभेचा मोर्चा उद्या मुंबईत धडकणार

Untitled design

नाशिक | किसान सभेचा लॉंग मार्च आज ४ वाजता नाशिकहुन मुंबईला येण्यास रवाना होत आहे.मात्र सरकार आमची अडवणूक करीत असल्याचा आरोप किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केला आहे. आदिवासींच्या विविध मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी किसान सभेचा हा लॉंग मार्च र्मुंबईला येत आहे.मागील वर्षी मार्च महिन्यात मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता … Read more