नाशिक हादरलं! बहिणीची छेड काढल्याच्या रागातून एकाची हत्या

nashik murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहिणीची छेड काढल्याचा राग मनात ठेऊन एकाची निर्घृण हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. निलगिरी बाग परिसरात ही खळबळजनक घटना घडली असून याप्रकरणी संशयित आरोपी अमोल साळवे याला पोलिसांनी बेडया ठोकल्या असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या निलगिरी बाग परिसरात राहणारा … Read more

नाशिकमध्ये खाजगी बसला आग; 10 ते 12 जणांचा होरपळून मृत्यू

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाल्यानंतर बसला आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 10 ते 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनस्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झालं असून अधिक तपास करत आहेत. नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ या बसचा अपघात घडला. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची धडक झाल्यानंतर बसने पेट घेतला. … Read more

नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; JCBच्या साहाय्याने नागरिकांचे रेस्क्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेक रस्ते पूर्णपणे पाण्यखाली गेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं. काही नागरिक या हाहाकारात गायब झाले असून नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन करतानाच एक विडिओ व्हायरल झाला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे सिन्नरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने नागरिकांना या … Read more

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यात भोंग्याबाबत नवे आदेश; पालन न केल्यास 4 महिन्यांचा तुरुंगवास

loudspeaker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदी वरील भोंगे न हटवल्यास त्यासमोर हनुमान चालीसा पठण केली जाईल अस विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळांनी आणि इतरांनीही येत्या 3 मे पर्यंत भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी. … Read more

धक्कादायक ! भोंदूबाबाचा 27 वर्षीय महिलेवर बलात्कार

rape

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका भोंदूबाबानं बनावट पूजा मांडून 27 वर्षीय पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. या भोंदूबाबानं पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्यानं पीडितेला पूजेत नग्नावस्थेत बसवून तिच्यावर अत्याचार केला आहे. हि घटना उघडकीस येताच गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. पोलीस या घटनेचा … Read more

अभ्यास करत नाही या रागातून आईने केला 3 वर्षांच्या मुलाचा खून

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण नाशिक हादरले आहे. यामध्ये एका महिलेनं आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून करुन स्वतः आत्महत्या केली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली आहे. या आईचे नाव शिखा पाठक तर मुलाचे नाव रिधान पाठक आहे. ऑनलाईन अभ्यास करत … Read more

धक्कादायक ! लग्नानंतर एक महिन्यातच सासरच्यांच्या अमानुष छळामुळे विवाहितेचा मृत्यू

Sucide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये लग्नाला एक महिना होण्याअगोदरच सासरच्यांनी एका तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. सासरच्यांनी केलेला छळ असह्य झाल्याने विवाहितेचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी विवाहितेच्या कुटुंबीयांनी नवऱ्यासह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती खालावली असतानासुद्धा आरोपींनी तिच्याकडे … Read more

‘मी आत्महत्या करतो, माझी शूटिंग काढा’ म्हणत नाशिकमधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील एका तरूणाने दारणा नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने “मी आत्महत्या करतोय माझी शूटिंग काढा” असे म्हणत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार नाशिकमधील दारणा नदीच्या पुलावर घडला आहे. सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचले आहेत. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार … Read more

सावत्र आईने जाळला १० वर्षाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक शहरात आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका सावत्र आईने आपल्या सावत्र मुलासोबत हे धक्कादायक कृत्य केले आहे. या घटनेत एका महिलेने आपल्या १० वर्षीय सावत्र मुलाचा प्रायव्हेट पार्ट जाळला आहे. या मुलाने आपल्या छोट्या सावत्र भावाला बेडवरून खाली पाडल्यामुळे सावत्र आईने त्याचा प्रायव्हेट पार्ट … Read more

धक्कादायक ! सावत्र आई असलेल्या मावशीचे लहानग्यावर अमानुष अत्याचार

crime

दिंडोरी : हॅलो महाराष्ट्र – आपल्यामध्ये एक म्हण आहे माय मरो आणि मावशी जगो. पण दिंडोरी या ठिकाणी आई आणि मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना दिंडोरी तालुक्यातील पाडे या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका मूकबधिर मुलाला सावत्र आई असलेल्या मावशीने अंगावर चटके देत अमानुष अत्याचार केले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर … Read more