…तर सरकारमधील आमदारांना आणि मंत्र्यांना लोकं फिरू देणार नाहीत ; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नरेंद्र पाटलांचा गंभीर इशारा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पाटण तहसीलदार कार्यालय समोर सुरू असणाऱ्या मराठा समाजाच्या बेमुदत साखळी ठिय्या आंदोलनाला अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आमदारांची संयुक्त बैठक … Read more

गावठी 10 तरुण मराठा आरक्षणासाठी उपोषणाला; पाटण तालुक्यात नरेंद्र पाटीलांचे आवाहन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल स्थगिती उठत नाही आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाटण तालुक्यातील मराठा तरुण मुले तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत, प्रत्येक गावातील कमीत कमी 10 तरुण किंवा त्यापेक्षा जास्त तरुण त्याठिकाणी उपोषणाला 10 … Read more

विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही ; मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड:- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप कडून सतत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अस … Read more

लोकांचा अंत बघू नका, एकदा का उद्रेक झाला तर कोण थांबवणार – मराठा आरक्षणाप्रश्नी उदयनराजे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा आज सातारा येथे होत आहे. यानिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले,छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते. दरम्यान यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकार वर निशाणा साधला. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार असा सवाल करत त्यांनी राज्य … Read more

EWS आरक्षण घेतल्यानं धोका होणार नाही का ?? संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला आहे. कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यात आला. दरम्यान मराठा समाजाला EWS आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने मराठा संघटना आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. EWS आरक्षण घेतल्यानं मराठा समाजाला धोका … Read more

शरद पवार देशाचे नेते, त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल ; विनायक मेटेंची उपरोधिक टीका

Vinayak Mete Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आमदार विनायक मेटे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल अशी उपरोधिक टीका आमदार विनायक मेटे यांनीशरद पवारांवर यांच्यावर … Read more

‘विरोधकांची टीका म्हणजे, उचलली जीभ लावली कि टाळ्याला’; अशोक चव्हाणांचा पलटवार

मुंबई । मराठा आरक्षणासारख्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्यावर विरोधी पक्षातले अनेक नेते बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. या मुद्यावर त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना राज्याचे सार्वजनिक … Read more

मराठा तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका ; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत या आरक्षणावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. त्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नसल्याचे आरोप राज्यातील भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान भाजपचे विधान … Read more

ओबीसींना डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांच्या न्याय्य आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारला इशारा दिला होता की ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू त्यालाच आज मुख्यमंत्री उद्धव … Read more

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू – फडणवीसांचा सरकारला इशारा

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणावरून सरकारला घेरण्याची एकही संधी विरोध पक्ष भाजप सोडत नाही. दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more