विराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमधील ३१ सामने अजून बाकी आहेत. आता हे सामने कधी होणार याबद्दल बीसीसीआयने अजून काहीही सांगितले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने धडाकेबाज पुनरागमन करत उत्तम कामगिरी … Read more

आयपीएल रद्द होताच ‘या’ अँकरने चक्क नवऱ्यालाच लावले कामाला

Priti Dahiya

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यामध्ये चार खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे बीसीसीआयने हि स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हि स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. … Read more

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

Vikhram Bhave

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सीबीआयचा अजून तपास सुरु आहे. आरोपीविरोधात आरोप निश्‍चित होणे आणि खटल्याला सुरूवात होणे या गोष्टी नजीकच्या काळात तरी शक्‍य नाहीत आणि आरोपीविरोधात नव्याने साक्षीपुरावे सापडणे आणि नवे … Read more

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची ATSमधून बदली

Daya Nayak

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात विविध घडामोडी घडत आहेत. मग त्यामध्ये सचिन वाझे यांना झालेली अटक, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर खंडणीचे केलेले आरोप यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या महासंचालकपदी संजय पांडे नियुक्ती केली होती. यानंतर आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची दहशतवादविरोधी पथकातून बदली करण्यात आली. … Read more

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार ; मोठा निर्णय घेण्याची शक्यता ?

Uddhav Thkarey

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८.३० वा. समाजमाध्यमांवरून जनतेला संबोधित करणार. pic.twitter.com/Wd4LtHcrQK — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 5, 2021 आजच्या … Read more

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय घेण्यात आले

Uddhav Thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. १) सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. pic.twitter.com/X8RyEN5B6B — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 5, 2021 २) महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा … Read more

मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाचा संघर्ष मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला असे पंकजा मुंडे मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना म्हणाला. झालं तर मी … Read more

Maratha Reservation : मला तर आता जगायचीसुद्धा इच्छा राहिली नाही; नरेंद्र पाटील झाले भावूक

Narendra Patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मराठा आरक्षणाच्या निकालावर माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी भावुक होऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज जो निकाल आला तो अतिशय धक्कादायक आहे. आशा होती कि या निकालानंतर मराठ्यांना न्याय मिळेल पण आपले दुर्भाग्य. माझ्या वडिलांनी याच मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आहे. या मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर मराठा … Read more

राज्य सरकारच्या असमन्वयामुळे आरक्षण रद्द : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावर सुनावणी करण्यात आली . तेव्हा सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. या अगोदर सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती … Read more

RPF जवानाच्या प्रसंगावधनाने गरोदर महिलेसह लहान मुलाचा वाचला जीव ( Video )

Dadar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ३ मे रोजी दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एक धक्कादायक घटना घडली आहे. एक गरोदर महिला आपल्या लहान मुलासह दादर स्टेशनवरून दानापूर ट्रेनमध्ये चढत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यावेळी तिकडे ड्युटीवरील तैनात असलेले आरपीएफ कर्मचारी अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत पळत जाऊन गरोदर महिलेसह लहान मुलाचा … Read more